Page 77 of वसई News

आरोपी जयदीप मकवाना याने पीडित मुलीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी कुणाकडे वाच्यता न करण्याबाबत धमकी दिली.

चांदनी साह या ८ वर्षाच्या चिमुकलीच्या हत्या करणार्या १४ वर्षीय मुलाचे आई-बापही आता तुरुंगात गेले आहे.

२०२० मध्ये घेण्यात आलेल्या जनसुनावणीच्या वेळी हजारो नागरिकांनी गावे वगळण्याबाबत कौल दिला होता.

दोन दिवस चांदनीचा मृतदेह घरातच एका गोणीत दडवून ठेवला होता.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सकवार येथे कारचा टायर फुटल्याने दुचाकीला धडक लागून भीषण अपघात घडला आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तयार करण्यात आलेले सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जाऊ लागला आहे.

रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण आणि धमकी केल्यास काय शिक्षा होईल त्याबाबत इशारा देणारे फलक लावण्यात आले आहेत.

शनिवार पासून बेपत्ता असलेल्या ८ वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह सोमवारी एका बंद खोलीत आढळून आला आहे.

नालासोपारा पूर्वेच्या तुळींज गावातील सेवालाल नगर येथे सोमवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला.

वसईत राहणारा अभिजित राणे (३३) हा रविवारी रात्री मुंबई अहमदाबाद महामार्गावरून घरी येत होता.

नोटीसच बनवाट असून मला किंवा माझ्या कंपनीला कुठलीच नोटीस आली नसल्याता दावा रुपेश जाधव यांनी केला आहे.

जात पंचायतीविरोधात कायदा करण्यात आला असला तरी राज्यात अनेक ठिकाणी ही अनिष्ट प्रथा सुरू आहे.