Page 81 of वसई News
उर्वरित ५३५ बांधकामांना दिलेल्या नोटिसांचे काय झाले
सामाजिक संघटनांनी शाळेत जनजागृती शिबिराचे आयोजन करण्याची तयारी दर्शवली आहे.
जातपडताळणी कार्यालयाकडे असलेले अपुरे मनुष्यबळ आणि संथ कारभार याचा फटका नगरसेवकांना बसत असतो.
वसई, नालासोपारा शहरात मोठय़ा प्रमाणावर अमलीे पदार्थाचे छुपे व्यवहार चालत असतात.


उमेळा येथील साकाई माता मंदिरातून बाळ येथूची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे वसई तालुक्यातील शेकडो शेतकरी अपघाती विमा योजनेपासून वंचित राहिले आहेत.