Page 88 of वसई News

मीठ तयार होण्यास पाण्याची डिग्री तयार होत नसल्याने त्याचा परिणाम हा मीठ उत्पादनावर होऊ लागला आहे.

वसई, विरारच्या ग्रामीण भागातील ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेस २४ मे २००५ रोजी मान्यता मिळाली होती.

वीज चोरीचे वाढते प्रमाण यामुळेही महावितरणला मोठय़ा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

मीरा भाईंदर मधील ८ गाईना लंपी आजाराची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शहरातील इतर सर्व जनावरांना…

या प्रकरणात शिझानच्या आईची भूमिका संशयास्पद असून तिला देखील आरोपी बनवण्याची मागणी तुनिशाच्या वकिलांनी केली.

कागदाच्या पारंपरिक पतंगसुद्धा यावेळी विविध रंगसंगतीने आणि वेगवेगळय़ा आकाराने बाजारात दाखल झाल्या आहेत.

आशियाई पाणपक्षी गणना २०२३ या उपक्रमाअंतर्गत ही गणना करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.

डांबरी रस्त्यावर बेकायदा बैलगाडय़ांची शर्यत घेऊन बैलाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मंजुरी मिळताच या दोन्ही पुलांची कामे मार्गी लावली जातील असेही बांधकाम विभागाने सांगितले आहे.

सध्या पालिकेवर २७१ कोटी रुपयांचे कर्ज झाले असून, या कर्जाची परतफेड करण्यासाठी पालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून कारखान्यातील मुद्देमाल जळून खाक झाला आहे.

कंपन्यांमधून होणाऱ्या प्रदूषणाबाबत पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी बुधवारी अचानक भेट देऊन पाहणी केली.