Page 89 of वसई News

या कामाची सुरुवात ही २०१८ मध्ये करण्यात आली होती. फेब्रुवारी २०२१ रोजी या पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार होते.

सर्व तयारी पूर्ण झालेली असताना पारपत्र कार्यालय सुरू होत नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.

२५ डिसेंबरला होणाऱ्या नाताळ सणाच्या आधी महिनाभर आधी आगमन काळ सुरू होतो.

मागील वर्षी जुलै महिन्यात विरारच्या आयसीआयसीआय बँकेवर दरोडा पडला होता. याच बँकेचा माजी व्यवस्थापक असलेल्या अनिल दुर्बे यांने बँकेत दरोडा…

श्रद्धा आणि आफताब या दोघांनी परस्पर संमतीने समझोता केला होता. त्यामुळे हा अर्ज दप्तरी करण्यात आला होता, अशी माहिती परिमंडळ…

वसईच्या श्रद्धा वालकरची दिल्लीत निर्घृण हत्या झाली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

पालिकेने भटकी श्वाने आणि इतर जनावरांसाठी कोंडवाडे तयार करम्ण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी मंजूर केला होता.

कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर आणि हॉर्न बसवून दुचाकी दामटवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

दुपार सत्रात कडाक्याचे ऊन असल्याने अनेक मतदारांनी घराबाहेर पडण्यास निरुत्साह दाखविल्याने मतदान केंद्रावरील गर्दी कमालीची घसरली होती

अग्निशमन विभागाने माहिती दिली की, सदरची आग ही शॉक सर्क्रीटमुळे लागली असून १५ ते २० मिनिटात आग विझवण्यात आली.

यासाठी राज्यातील अनुकंपा तत्त्वावरील ८५ कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

वसई विरार शहरात जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत ५० ठिकाणी कारखान्यांना आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत.