Page 15 of वीर सावरकर News

सावरकरांचे बालपण भगूर व नाशिक येथे गेले. त्या वेळी ‘केसरी’ व ‘काळ’ वाचून त्यांच्यातील स्फुिलग विकसित होत गेले

“…ते ऋण फेडण्याठीच मुलायमसिंग यांना पद्मविभूषणाने सन्मानित केले काय?” असा सवालही केला आहे.

“एकाच पानावर नेताजी आणि सावरकर…”

सहा सोनेरी पाने’ या पुस्तकामध्ये शिवरायांच्या राज्याबद्दल काय म्हटले आहे हे सांगून मला नवीन वाद निर्माण करायचा नाही

जितेंद्र आव्हाडांनी सावरकर आणि गोळवलकरांबाबत केलेल्या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.

सावरकर आणि माधव गोळवलकर यांचं नाव घेऊन जितेंद्र आव्हांडांनी खळबळजनक दावा केला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाबद्दल प्रश्न उपस्थित करताच विधान परिषदेत गदारोळ निर्माण झाला.

कर्नाटकमध्ये २०२३ साली येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीआधी सावरकरांसंदर्भात सुरु असलेल्या वादांच्या यादीमध्ये या वादामुळे नव्याने भर पडली

देश पातळीवर राष्ट्रपुरुषांची सुरू असलेली बदनामी भाजप-काँग्रेसने त्वरित थांबवावी, राज ठाकरेंचं आवाहन

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकरांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंवर गंभीर आरोप केले आहेत.

एकीकडे राज्यपाल कोश्यारींच्या विरोधात काँग्रेसने जोरदार आंदोलन केले असताना दुसरीकडे काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्याऐवजी भाजपसह मित्रपक्ष गपगार झाले आहेत.

काँग्रेसशी नेहमीच मतभेद राहतील, पण…; संजय राऊतांनी मांडलं स्पष्ट मत