Page 26 of विधानसभा News

याआधीही गेल्यावर्षी अशाप्रकारचा ठराव संमत करण्यात आला होता आणि केंद्र सरकारकडे राज्याचे नाव बदलले जावे अशी विनंती करण्यात आली होती.

कोल्हापूर लगतच्या सहा गावांचा समावेश करून हद्दवाढीचा प्रश्न सोडवायचा अशी पालकमंत्री म्हणून माझी भूमिका होती. याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाही झाली होती.

अर्थसंकल्प वा पुरवणी मागण्यांमधून फक्त सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघांतील कामांसाठी विशेष निधीची तरतूद करण्याची चुकीची प्रथा राज्यात पडली आहे.

विधानसभेच्या किती व कोणत्या जागा लढवायच्या, याविषयी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी प्राथमिक चर्चा सुरू केली आहे.

मिरज शहरातील नागरी प्रश्नासह विविध प्रश्नाकडे पालकमंत्री सुरेश खाडे यांचे दुर्लक्ष झाले असून यावेळी हा मतदार संघ शिवसेना लढविण्यास तयार…

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना सुरुवात झाली आहे.

राजकारणात प्रवेश केल्यानंतर सहा महिन्यांनंतर माजी नोकरशहा व्ही. के. पांडियन यांनी रविवारी सक्रिय राजकारणातून माघार घेण्याची घोषणा केली.

करवीर मतदारसंघातून राहुल पाटील निवडणूक लढणार आहेत. यानिमित्ताने दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचा विधानसभेचा वारसदार रविवारी मेळाव्यात निश्चित झाला.

राज्यात महाविकास आघाडीला मिळालेला विजय पाहता आता आगामी विधानसभा निवडणुकीत ते अधिक उत्साहाने आणि नियोजनबद्ध काम करतील, अशी चर्चा आहे.

आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीचाही निकाल जाहीर झाला. तेलुगू देसम पक्ष-भाजप-जनसेना पक्षाच्या आघाडीने विधानसभेतील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसचा दणदणीत पराभव केला

अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने एकहाती विजय मिळवला. अरुणाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपा सलग तिसर्यांदा विजयी झाला.

ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ‘जैसे थे’ राजकीय परिस्थिती कायम राहिली असली तरी, भाजपसाठी सिक्कीमच्या…