scorecardresearch

विजय देवरकोंडा News

दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता विजय देवरकोंडाचा जन्म ९ मे १९८९ रोजी झाला होता. त्याने प्रामुख्याने तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. विजयने त्याचे शालेय शिक्षण श्री सत्य साई उच्च माध्यमिक विद्यालय, पुट्टापर्थी. लिटल फ्लॉवर ज्युनियर कॉलेज, हैदराबाद येथून शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याला आनंद नावाचा लहान भाऊ आहे. विजयने २०११ साली ‘नुव्विला’ चित्रपटामधून पदार्पण केले होते. त्याला २०१५ साली आलेल्या ‘येवडे सुब्रमण्यम’ चित्रपतील भूमिकेलेन ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्याने ब्लॉकबस्टर ‘पेल्ली चोपुलु’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’, ‘टॅक्सीवाला’, ‘डिअर कॉम्रेड’, ‘वर्ल्ड फेमस लव्हर’ या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका केल्या. विजयने २०२२ साली ‘लायगर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, पण त्याचा हा चित्रपट फ्लॉप झाला होता. ‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तसेच या चित्रपटाचा हिंदी रिमेकही बनवला गेला, त्यात शाहीद कपूरने मुख्य भूमिका केली होती. Read More
who is bhagyashri borse heroine in vijay deverakonda kingdom movie
विजय देवरकोंडाच्या ‘साम्राज्य’ चित्रपटात दिसणारी अभिनेत्री छत्रपती संभाजीनगरची लेक; कार्तिक आर्यनबरोबरही केलंय काम

Who Is Bhagyashri Borse : ट्रेलरमध्ये विजयबरोबर भाग्यश्री बोरसेची केमिस्ट्री जबरदस्त दिसत आहे.

Vijay deverakonda hospitalised due to dengue
विजय देवरकोंडाला झाला डेंग्यू; रुग्णालयात केलं दाखल, ‘किंगडम’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच प्रकृती बिघडली

Vijay deverakonda hospitalised due to dengue : विजय देवरकोंडाचा ‘किंगडम’ हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Rashmika Mandanna Lunch Date With Vijay Deverakonda after released sikandar movie
Video: ‘सिकंदर’ प्रदर्शित झाल्यानंतर रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडाची लंच डेट, व्हिडीओ झाला व्हायरल

रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडाच्या लंच डेटच्या व्हिडीओने वेधलं सगळ्यांचं लक्ष

Rashmika Mandanna Was Engaged To Actor Rakshit Shetty
रश्मिका मंदानाने १३ वर्षांनी मोठ्या ‘या’ अभिनेत्याशी केलेला साखरपुडा; ब्रेकअपनंतर आता कसं आहे दोघांचं नातं? जाणून घ्या

Rashmika Mandanna Rakshit Shetty: रश्मिका मंदाना पडलेली पहिल्याच सिनेमाच्या को-स्टारच्या प्रेमात, २१ व्या वर्षी केलेला साखरपुडा

rashmika mandanna watched pushpa 2 with vijay deverakonda
रश्मिका मंदानाने विजय देवरकोंडाच्या कुटुंबियांसह पाहिला ‘पुष्पा २’ सिनेमा, फोटो झाला व्हायरल

अभिनेत्री रश्मिका मंदाना नुकतीच विजय देवरकोंडाच्या कुटुंबाबरोबर हैदराबादमधील थिएटरमध्ये तिचा नवीन चित्रपट ‘पुष्पा २: द रूल पाहिला.

pushpa 3 part allu arjun vijay devarkonda
Pushpa 3 : पुष्पाचा तिसरा भाग येणार? ‘या’ कारणामुळे चर्चा झाल्या सुरू, नव्या भागात दाक्षिणात्य सुपरस्टारच्या एन्ट्रीची शक्यता

‘पुष्पा’ सिनेमाचा दुसरा भाग अजून चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला नसताना आता ‘पुष्पा’ सिनेमाचा तिसरा भाग सुद्धा येणार अशा पोस्ट सोशल मीडियावर…

रश्मिका मंदानाशी असणाऱ्या अफेअरच्या चर्चेवर विजय देवरकोंडाने सोडलं मौन; म्हणाला, “मी माझ्या सहकलाकाराला…”

अभिनेता विजय देवरकोंडाने एका मुलाखतीत प्रेम, नातेसंबंध आणि लग्न यावर भाष्य केले आहे.

Disha Patani And Prabhas
दिशा पटानी ‘कल्की 2898 एडी’ फेम अभिनेत्याच्या प्रेमात? ‘त्या’ टॅटूमुळे होतेय चर्चा

नाग आश्विन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात दीपिका पदुकोण, मृणाल ठाकूर, बिग बी, कमल हासन, प्रभास , दुलकिर सलमान, विजय…