Page 3 of विजयकुमार गावित News
बैठकीत धनगरांना आदिवासी समाजात आरक्षण आणि सुविधा देण्यास विरोध करण्यात आला.
आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या क्षमता चाचणीला अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून पुन्हा एका क्षमता चाचणीला बसण्याची संधी दिली…
प्रायोगिक तत्वावर नंदुरबार जिल्ह्यात सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली असून आठ महिन्यात हे सर्वेक्षण पूर्ण केले जाईल.
वादग्रस्त वक्तव्यांनंतर सरकारमधील छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आणि डॉ. विजयकुमार गावित या तीन मंत्र्यांना गेल्या दोन दिवसांत दिलगिरी व्यक्त अथवा…
विजयकुमार गावितांच्या ‘त्या’ संजय शिरसाट खळबळून हसले आहेत.
आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे ते चर्चेत आले आहेत.
Vijaykumar Gavit Aishwarya Rai: गावित म्हणतात, “मासे खाल्ले ना, तर दोन फायदे आहेत. मासे खाल्ले तर बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात!”
भगवान बिरसा मुंडा रस्ता जोड योजनेतून १७ जिल्ह्यातील सहा हजार ८३८ किलोमीटरचे रस्ते तयार केले जाणार आहेत.
आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी घेण्यात आलेले निर्णय मागे घ्यावेत, म्हणून मोर्चा काढण्याची धमकी दिली जात आहे.
महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (मित्रा) यांच्यावतीने अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांसाठी सोमवारी येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत…
कधी काळी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी त्रस्त झालेल्या डाॅ. गावित यांना विरोधकांपेक्षाही पक्षांअंतर्गत नेत्यांचा विरोध अधिक भेडसावत आहे.
आश्रमशाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांच्या तिमाही परीक्षांसह शिक्षकांचीही तिमाही चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.