नंदुरबार जिल्ह्यात काही जणांकडून भावकीचीच प्रगती, अजित पवार यांचा डॉ. विजयकुमार गावित यांना टोला जिल्ह्यातील काही लोकांनी स्वतःची भावकी, भाऊ, मुलगी यांचीच प्रगती केली. आदिवासी विकास विभागाकडून मिळणाऱ्या लाभाच्या योजनेला अर्थमंत्री निधी देतो. By लोकसत्ता टीमNovember 11, 2024 21:09 IST
नंदूरबार जिल्हा ‘गावित’मय, एकाच घरातील चार सदस्य विविध पक्षातून विधानसभेच्या रिंगणात; तीन दशकांत ‘अशी’ मिळवली पकड Gavit family in Nandurbar : विजयकुमार गावित नंदूरबारमधून सहा वेळा आमदार झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 6, 2024 16:44 IST
Nandurbar Vidhan Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीत घटलेल्या मताधिक्याचा परिणाम विधानसभेच्या रणधुमाळीत दिसणार का ? Nandurbar Assembly Constituency : नंदुरबार विधानसभा मतदारसंघ नंदुरबार जिल्ह्यात असून तो अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. भाजपा नेते विजयकुमार गावित हे… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 2, 2024 13:38 IST
कारण राजकारण: मित्रपक्षांकडून दगाफटका होण्याची गावितांना चिंता १९९६ पासून नंदुरबार विधानसभा मतदार संघावर कायम राखलेले वर्चस्व यापुढेही टिकवून ठेवण्यात आदिवासी विकासमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. विजयकुमार… By नीलेश पवारAugust 24, 2024 05:32 IST
मंत्री विजयकुमार गावित यांच्या विरोधात सारेच एकवटले डॉ. हिना गावित लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या डॉ. सुप्रिया गावित या दुसऱ्या… By नीलेश पवारJuly 25, 2024 11:40 IST
पालकमंत्री बेपत्ता! थेट पोलीस ठाण्यात तक्रार; कुठे घडला हा प्रकार? वाचा… गावितांवर भंडाऱ्याचे पालकत्व लादले गेले आहे. त्यामुळे त्यांनी अद्याप इकडचा रस्ता धरला नाही, असे नागरिक बोलू लागले आहेत. By लोकसत्ता टीमJuly 15, 2024 21:57 IST
मतदारसंघाचा आढावा : नंदुरबार; डाॅ. हिना गावित यांच्यापुढे कडवे आव्हान वास्तविक नंदुरबार हा मतदारसंघ १९६२ पासून २०१४ पर्यंत काँग्रेसच्या ताब्यात होता. पण डॉ. विजयकुमार गावित यांनी काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढले. By नीलेश पवारMay 8, 2024 10:00 IST
नंदुरबारमधील भाजपविरुद्धचा वाद शिंदे, फडणवीस यांच्यापुढे…शिवसेना मेळाव्यात दादा भुसे काय म्हणाले ? नंदुरबारमधील शिवसेना शिंदे गटाच्या आदिवासी मेळाव्यात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोरच भाजपचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या गटाविरोधात… By लोकसत्ता टीमFebruary 23, 2024 12:23 IST
नंदुरबारमधील सिंचन प्रकल्पाच्या सुधारित मान्यतेवरुन श्रेयवाद आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रेयवादासाठी सत्ताधाऱ्यांकडून जागोजागी फलकबाजी करण्यात आली आहे. By नीलेश पवारFebruary 8, 2024 12:49 IST
डॉ. विजयकुमार गावित परिवाराविरोधात सर्वपक्षीयांची एकजूट, नंदुरबार जिल्हा विकास मंचची स्थापना लोकसभा निवडणूक जवळ आली असताना नंदुरबार जिल्ह्यात राजकीय घडामोड झाल्याने गावित परिवाराच्या अडचणी वाढल्या आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: January 9, 2024 15:31 IST
भाजप मंत्र्याने मंचावरुन दिला ‘जय राष्ट्रवादी’चा नारा; नंतर केली सारवासारव बोलण्याच्या ओघात अनावधानाने घडलेल्या या प्रकाराची चित्रफित समाजमाध्यमात पसरल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. By लोकसत्ता टीमNovember 21, 2023 14:13 IST
तोरणमाळमध्ये वैविध्यपूर्ण पर्यटनाच्या संधी, आदिवासी महोत्सवात डाॅ. विजयकुमार गावित यांचे प्रतिपादन तोरणमाळ येथे पर्यटन विकास विभाग व वनविभागाच्या वतीने आयोजित आदिवासी पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी डाॅ. गावित बोलत होते. By लोकसत्ता टीमNovember 21, 2023 11:56 IST
राज्यातील ‘या’ चार आमदारांना मंत्रीपद देऊ नका; या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थी संघटनांच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
नाना पाटेकर गावात राहण्याबद्दल झाले व्यक्त, अमिताभ बच्चन यांनी दिनचर्येबद्दल विचारल्यावर म्हणाले, “माझ्याकडे दोन गाई…”
‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका होणार Off Air! ३ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर गाजवलं अधिराज्य, अभिनेत्री म्हणाली…
12 Photos: शिवाली परबचा क्रश आहे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधला ‘हा’ अभिनेता, खुलासा करत म्हणाली, “मी त्याला बघायला…”
9 कौलारू घरं, समुद्रकिनारे अन्…; रत्नागिरीत पोहोचल्या पिळगांवकर मायलेकी! श्रियाने शेअर केले कोकणातील सुंदर फोटो
विकासासाठी धोरणांची अंमलबजावणी; एक लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास