Page 498 of व्हायरल न्यूज News

वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनंतर या दोन भावांच्या खांद्यावर संपूर्ण घराची जबाबदारी येऊन ठेपली आहे.

या तरुणाने पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली.

सुंदर दिसण्यासाठी लोकं काय करतील याचा नेम नाही. ही बातमी वाचल्यावर तुम्हालाही तसंच वाटेल.

एका अमेरिकन महिलेने पॉर्न चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी आपली सैन्यातील नोकरी सोडली.

सोशल मीडियावर काही फोटो वेगाने व्हायरल होत असतात. फोटो पाहिल्यानंतर त्यातील भावना हृदयाला भिडतात.

जगात एक एक अशा गोष्टी आहेत की, त्या कळल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसतो.

महिलेने आपल्या पतीपासून नाराज होऊन त्याला ऑनलाइन विकण्याची जाहिरात दिली.

आंध्र प्रदेशातील एका कुटुंबाने आपल्या जावयासाठी खास मकर संक्रांतीच्या दिवशी तब्बल ३६५ पदार्थ बनवून अनोख आदरातिथ्य केलं आहे.

सोशल मीडियावर अनेक संदेश सत्यता न पडताळता व्हायरल होत असतात. काहीजण खोडसाळपणा करत मॅसेज पोस्ट करतात.

आई-वडिलांनी आपल्या मुलीसाठी वर शोधून लग्न निश्चित केले होते, पण अचानक त्यांच्या पदरी निराशा पडली.

ब्रिटनच्या एका कंपनीनं बनवलेलं टीशर्ट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

व्हिडीओमध्ये नवरदेव नाही तर चक्क नवरी घोडीवरून वराच्या घरी पोहोचली आणि त्यानंतर जबरदस्त डान्स करून तिने लोकांची मने जिंकली.