scorecardresearch

Page 507 of व्हायरल न्यूज News

rani rampal
“मुलीच्या लग्नासाठी पैसे वाचवण्यापेक्षा…”; भारतीय पालकांना ऑलिम्पिक गाजवणाऱ्या महिला हॉकीपटूचा सल्ला

भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालने भारतीय पालकांसाठी मुलींच्या लग्नाविषयी अतिशय महत्त्वाची पोस्ट केली आहे.

baby-759
YouTube च्या मदतीने तिने घरीच केली स्वत:ची प्रसूती; एकाच घरात राहून पालकांनाही कळलं नाही

१७ वर्षीय मुलीने २० ऑक्टोबर रोजी घरी यूट्यूब पाहून मुलाला जन्म दिला बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यावर पालकांना घटनेची माहिती मिळाली.

man saves life of monther and child
चिमुकल्यासह आई खवळलेल्या धबधब्यात अडकली, लोकांनी वाचवले प्राण; थरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद!

आता या बचावाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून सर्वजण बचावकर्त्यांच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.

matka man
मटका मॅन : लंडनवरुन भारतात आला अन् गरिबांसाठी ‘जीवन’दाता झाला; आनंद महिंद्राही झाले इम्प्रेस, म्हणाले…

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी दक्षिण दिल्लीतील या मटका मॅनचे कौतुक करत त्यांचा व्हिडीओही ट्विट केला आहे.

fraud
मुंबईतील महिलेने OLX वर टाकली जाहिरात आणि गमावले पाच लाख रुपये

मुंबईतील दादर येथील रहिवाशी असलेल्या एका महिलेने OLX वर कॅबिनेट विकण्याची जाहिरात टाकली होती. तिला यावरूनच पाच लाख रुपयांना फसवण्यात…

karnataka-girls-offer-her-pocket-money-to-cm
VIRAL VIDEO: “आजोबा, तेवढे रस्त्यावरील खड्डे बुजवा…!”, असं म्हणत चिमुकलीने मुख्यमंत्र्यांना पाठवला पॉकेटमनी

एका लहानश्या मुलीने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना आपली पॉकेटमनीच देऊ केलीय. रस्त्यावरील खड्ड्यांमुळेच या चिमुकलीच्या आईचा दोन वर्षापूर्वी एक…

Japan-Princess-Mako-Reuters
प्रेमासाठी काय पण… राजघराण्याला धुडकावून त्यासोबत लग्नबंधनात अडकली जपानची राजकन्या

प्रेमात असलेली माणसं एकमेकांसाठी काहीही करायला तयार होतात. फेअरी टेल प्रत्यक्षात साकार करत जपानच्या राजकन्येने लग्न केले आहे.

glamorous photoshoot
वडिलांच्या मृतदेहासमोरच तरुणीने केलं ग्लॅमरस फोटोशूट; युजर्सनी फटकारलं

महिलेने वडिलांच्या मृतदेहासमोर शेवटच्या निरोपाच्या वेळी ग्लॅमरस पद्धतीने फोटोशूट केले.फोटोंमध्ये मागे शवपेटीमध्ये एक मृतदेह ठेवलेला दिसत आहे.

changshu pornhub
Pornhub वरुन ‘तो’ देतोय गणिताचे धडे; तुम्ही त्याला वेड्यात काढाल पण त्याच्या कमाईचा आकडा पाहून थक्क व्हाल

जास्तीत जास्त लोकांनी माझे व्हिडीओ पॉर्नहब साईटवर पहावेत असं तो सांगतो. हे असं सांगण्यामागे एक विशेष कारण आहे.

viral video of bride
मिरवणूक घेऊन येणा-या वराला बाल्कनीतून वधूने दिलं फ्लाइंग किस; व्हिडीओ पाहून नेटीझन्सने दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

लग्नाचा हा मजेदार व्हिडीओ इतका सुंदर आणि क्यूट आहे की, तो पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.

viral video of groom
Viral Video: लग्नात पंडितजींच्या प्रश्नावर ‘नवरदेव’ फसला; उत्तर ऐकून एकच हशा पिकला!

या व्हिडीओमध्ये वर आणि पंडित जी यांच्यातील एक छोटा पण मजेदार संवाद आहे. हा संवाद ऐकून प्रत्येकजण हसू लागतात.