प्रेरणादायी! दिव्यांग व्यक्तीने हातावर चालत रचला अनोखा विक्रम; ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद अमेरिकेतला दिव्यांग अॅथलीट फक्त अर्ध्या शरीरावर जगत आहे. मात्र, याही परिस्थितीत त्याच्या जगण्याला तोड नाही. सर्वात वेगवान चालणं तेही हातांवरून… 4 years agoSeptember 25, 2021