Page 7 of वर्धा News
   भाजपने नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी एक वर्ष आधीच मोर्चेबांधणी सुरू केली असून, यावेळी आमदार अभिजीत वंजारी यांना घेरण्याची तयारी आहे.
   समुद्रपूर तालुक्यातील गिरडलगत खुरसापार येथील शेतशिवारात ५ वाघ संचार करीत असल्याचे गावकरी सांगत आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर भितीत जगत…
   राज्य सरकारने जून-ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ७३ कोटींची मदत मंजूर केली आहे, ज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक…
   राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण आज जाहीर झाले आहे. वर्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे.
   देवळी तालुक्यातील नाचणगाव येथे किरण बुजाडे या ३२ वर्षीय युवकाचा घराची भिंत अंगावर पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार देतात.
   बुधवारची सकाळ वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील हमदापूर वासियांसाठी आश्चर्याची ठरली. आकाशातून भलामोठा बर्फसदृष्य गोळा पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.
   डॉ. गगणे यांनी सेवाग्रामच्याच वैद्यकीय महाविद्यालयातून १९८३ साली एमबीबीएस पदवी व पुढे एमडी पदवी घेतली. १९८५ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेत…
   वर्धेतून सुटणारी अमृत भारत एक्सप्रेस देशातील अनेक राज्यांना जोडणार.
   स्थानिक आमदार अध्यक्ष असलेल्या या समित्यांच्या मान्यतेनेच अर्ज मंजूर होणार असून त्यामुळे लाभ वितरणात पारदर्शकता येणार.
   Weather Forecast Update: नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रिय होणार असल्याने रविवारपासून राज्यात पाऊस सुरू होईल.
   ऐतिहासिक वारसा जपत अद्यापही आपल्या कार्याने विश्वात डंका असणाऱ्या संस्था अस्तित्वात आहेत. जुने जावू द्या मरणा लागूनी,,,, असे म्हणतात.
   या सावंगीच्या राजाची ‘सिंदूर गणेश ‘ म्हणून प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. मूर्तिकार असलेले संस्थेचे कर्मचारी रवी येणकर यांनी ही आकर्षक…