Page 10 of वाशिम News
महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या आठ जिल्ह्यांमध्ये लोकसभेसाठी…
भावना गवळी यांना उद्या सायंकाळपर्यंत उमेदवारी जाहीर न केल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा शिवसेना वाशिम जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे यांनी मुख्यमंत्री…
सध्या सर्वत्र लग्न सराईची लगबग चालू आहे. त्यातच लोकसभा निवडणूक असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.
वाशीम सीमेवरून होणाऱ्या वाहतुकीवर सर्वेक्षण पथकाची करडी नजर असून शनिवारी कारंजा अमरावती मार्गावर धनज येथे एका चारचाकी वाहनातून सर्वेक्षण पथकाने…
यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून गेल्या तीन निवडणुकांमध्ये बसपा किंवा वंचितसारख्या पक्षांनी काँग्रेसच्या विजयाची वाट बिकट केल्याचे चित्र…
संभाजीनगर – नागपूर महामार्गावर किन्हीराजा गावाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दुचाकी वरील बाप, लेक…
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. यवतमाळ-वाशिममध्ये कोणत्याही परिस्थितीत शिवसेना उमेदवारास निवडून आणण्याचा चंग पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांधला…
मानोरा तालुक्यातील वाईगोळ येथील आश्रम शाळेत प्रशासक नेमवा, अशी मागणी जून २०२३ मध्ये करण्यात आली होती.
मंगरुळपीर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अंदाजे शंभर एकरावरील बीजवाई कांदा भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान होणार असल्याचे जाहीर झाले. मात्र या मतदारसंघात अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीकडून…
उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत माजीमंत्री संजय देशमुख यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे उमेदवार जाहीर केला.
हे थापाडे सरकार असून ही ‘भाजप’ नसून ‘भाडोत्री जनता पार्टी’ आहे. त्यांच्या इंजिनला भ्रष्टाचाराची चाके आहेत.असा आरोप उध्दव ठाकरे यांनी…