Page 13 of वाशिम News
अयोध्या येथे आज श्री राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असून संपूर्ण देशात राम नामाचा गजर सुरु आहे. या आनंद सोहळ्याचे साक्षीदार…
नैसर्गिक आपत्ती, सततची नापिकी, खुल्या बाजारात पडलेले शेतमालाचे भाव आणि कर्जाचा बोझा, याला कंटाळून एका शेतकरी पुत्राने आत्महत्या केली.
वाशीम शहरातील पाटणी चौक येथे खाद्य तेल टँकरचे कॉकमधील पाइप फुटल्याने त्यामधील तेल रस्त्यावर पाण्यासारखे वाहत होते.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने जिल्ह्यात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरु आहे.
यामध्ये जीवितहानी टळली असली तरी लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी घडली.
राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आतापर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील येत्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचे चित्र धुसर झाले आहे.
अद्याप कुणाचीच उमेदवारी अंतिम झाली नसून संभ्रम निर्माण करू नये, अशी तंबी दिल्याने शिवसेना ठाकरे गटातील इच्छुकांची चांगलीच कोंडी झाली…
सरकारमध्ये सहभागी असतानाही शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या संस्थेचे खाते आयकर विभागाने गोठवले असल्याची माहिती समोर येत आहे.
सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत असताना अचानक शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना सहकार खात्याची नोटीस आल्याने वेगवेगळ्या चर्चा…
इंधन तुटवड्याच्या भीतीने वाहन चालकांनी काल सायंकाळपासून पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली आहे.
वाशीम -यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये इतर कुठल्याही पक्षांकडे तुल्यबळ उमेदवार कोण राहील याबाबत स्पष्टता दिसून येत नाही.