scorecardresearch

water Congress agitation for water in Ambernath
“रक्त घ्या, पण पाणी द्या” अंबरनाथमध्ये कॉंग्रेसचे पाण्यासाठी आंदोलन

अंबरनाथ शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणी टंचाई सदृश्य परिस्थितीमुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे.

India's performance wetland conservation good; 75 wetlands Ramsar nagpur
पाणथळ संवर्धनात भारताची कामगिरी उत्तम; रामसर यादीत ७५ पाणथळ ठिकाणे

विशेष म्हणजे यात महाराष्ट्रातील लोणार सरोवर, नांदूर मधमेश्वर आणि ठाणे खाडी तर गोव्यातील नंदा तलाव यांचा या यादीत समावेश आहे.

water scheme
पुणे : सर्वाधिक जलसंवर्धन योजना महाराष्ट्रात, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जलसाठा गणनेचा अहवाल प्रसिद्ध

देशात पहिल्यांदाच जलसाठ्यांची गणना (वॉटर बॉडी सेन्सस) करण्यात आली. या गणनेचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला.

12 tankers population four lakhs chandrapur
चंद्रपूर: अमृत योजना नियाेजनशून्य! पाण्यासाठी हाहाकार, सव्वा चार लाख लोकसंख्येसाठी १२ टँकर

ऐन उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

Pune, Pune City, Water Cut, Chandrakant Patil , meeting
पुण्यातील पाणीकपातीचा निर्णय आठ दिवस पुढे ढकलला

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Municipal Corporation announced Abhay Yojana May 1 authorize unauthorized tap connections nashik
नाशिक: अनधिकृत नळजोडणीधारकांना अभय; जोडणी अधिकृत करण्याची मुभा; पाणीपट्टीचे उत्पन्न वाढविण्यासाठी धडपड

महानगरपालिकेने अनधिकृत नळजोडणी अधिकृत करण्यासाठी एक मे पासून अभय योजना जाहीर केली आहे.

Dhule municipal commissioner's hall in protest
अनियमित पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ धुळे मनपा आयुक्त दालनासमोर अंघोळ, मनसेचे आंदोलन

शहरात अनेक वर्षांपासून पाणी पुरवठ्यात कोणताच बदल झालेला नसून अनेक भागात अनियमित पाणी पुरवठा केला जात असताना पाणीपट्टी मात्र नियमितपणे…

water dam
पाणीकपात की पळवाट?, कालवा सल्लागार समितीची उद्या बैठक; उपलब्ध पाण्याचे नियोजन

मोसमी पाऊस विलंबाने सक्रिय होण्याची शक्यता विचारात घेऊन शहरात पाणीकपात होण्याची दाट शक्यता आहे.

संबंधित बातम्या