scorecardresearch

वेस्ट इंडिज News

उत्तर अटलांटिक महासागर आणि कॅरिबियन समुद्र यांच्यामध्ये स्थित १३ स्वतंत्र बेटांनी वेस्ट इंडिज (West Indies) हा देश बनला आहे. या बेटांवर पोहचणारा ख्रिस्तोफर कोलंबस हा पहिला युरोपियन प्रवासी होता. १४९२ साली भारताच्या शोधामध्ये असताना त्याने या देशामध्ये प्रवेश केला. पुढे वसाहतवादानंतर या बेटांवर ब्रिटीशांचे राज्य होते. त्यांनीच येथे क्रिकेट हा खेळ पोहोचवला. १९६२ मध्ये ही बेटं स्वतंत्र झाली.

१९७० च्या मध्यापासून ते १९९० च्या सुरुवातीपर्यंत वेस्ट इंडियन क्रिकेट टीमचे वर्चस्व होते. याच काळात १९७५ आणि १९७९ या वर्षामध्ये या क्रिकेट संघाने विश्वचषकावर नाव कोरले होते.

कसोटी, एकदिवसीय सामने आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांमध्ये या संघातील खेळाडू उत्तम खेळ दाखवतात. वेस्ट इंडिज संघामध्ये अनेक दिग्गज क्रिकेटपटू होऊन गेले आहेत. खेळासह या खेळाडूंचे व्यक्तिमत्त्व आणि एकूण राहणीमान खूप वेगळे असते.
Read More
shaheen shah afridi
WI vs PAK: शाहीन आफ्रिदीची दमदार कामगिरी! ‘या’ मोठ्या विक्रमात राशिद खानला टाकलं मागे

Shaheen Shah Afridi Record: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने वेस्टइंडिजविरूद्ध झालेल्या पहिल्याच वनडे सामन्यात मोठा विक्रम मोडून काढला आहे.

pakistan
WI vs PAK: बाबर आझमचं अर्धशतक हुकलं; हसन नवाजची तुफान फटकेबाजी! पाकिस्तानचा वेस्टइंडिजवर दमदार विजय

West Indies vs Pakistan 1st ODI: वेस्टइंडीज आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये पहिल्या वनडे सामन्याचा थरार पार पडला. या सामन्यात…

world championship of legends
WI vs SA: शेवटच्या षटकात सामना बरोबरीत! मग १८ वर्षांनंतर पहिल्यांदाच रंगला बॉल आऊटचा थरार, पाहा video

World Championship Of Legends: दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेला सामना बरोबरीत समाप्त झाला आहे.

west indies cricket team
Andre Russell: वेस्ट इंडिज संघाला मोठा धक्का! आणखी एका प्रमुख खेळाडूची निवृत्तीची घोषणा

Andre Russell Set To Retire: वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू आंद्रे रसेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे.

West Indies Cricket Board Emergency Meeting
२७ धावांत खुर्दा उडाल्यानंतर वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये खळबळ, क्रिकेट बोर्डाने बोलावली दिग्गजांची बैठक; रिचर्ड्स, लारा, लॉयड यांना आमंत्रण

West Indies Cricket Board : ऑस्ट्रेलियाविरोधातील पराभवानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष डॉ. किशोर शॅलो यांनी तातडीची आपत्कालीन बैठक बोलावली…

Aus Vs WI Match News
वेस्ट इंडिजचा २७ धावांतच खुर्दा; स्टार्कने ७ षटकातच पटकावल्या ६ विकेट्स, बोलँडची हॅटट्रिक

नॅथन लॉयनच्या जागी संधी मिळालेल्या बोलँडने हॅटट्रिक घेत निवड योग्य ठरवली. बोलँडने जस्टीन ग्रीव्हज, शामर जोसेफ आणि जोमेल वॉरिकन यांना…

anderson phillip
WI vs AUS: आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल? फिलिपने हवेत झेप घेतली अन् पकडला भन्नाट कॅच; video

Anderson Phillip Catch: वेस्ट इंडिजचा क्षेत्ररक्षक अँडरसन फिलिपने हवेत डाईव्ह मारत भन्नाट झेल घेतला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान…

aus vs wi
WI vs AUS: लाईव्ह सामन्यात मैदानात घुसला कुत्रा; बाहेर काढण्यासाठी लढवली अनोखी शक्कल , video

Dog Enters In Ground, WI vs AUS: वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात अचानक कुत्रा मैदानात घुसला. ज्याचा…

pat cummins
WI vs AUS: एकच नंबर! कमिन्सने आपल्याच बॉलिंगवर धावत डाईव्ह मारून घेतला भन्नाट कॅच; पाहा video

Pat Cummins Catch: वेस्टइंडिजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पॅट कमिन्सने आपल्याच गोलंदाजीवर डाईव्ह मारत भन्नाट झेल घेतला आहे. ज्याचा…

West Indies cricketer Accused of Sexual Assault By 11 Women Including Teenager Reports
वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूवर ११ महिलांनी केला लैंगिक अत्याचाराचा आरोप, ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेदरम्यान मोठा गोंधळ

West Indies Cricketer: वेस्ट इंडिजच्या सिनियर संघाचा खेळाडूवर लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे.

WI vs AUS Third Umpires 2 Controversial Decisions on Shai Hope and Roston Chase Wicket
WI vs AUS: तिसऱ्या पंचांचे दोन वादग्रस्त निर्णय ऑस्ट्रेलियाच्या बाजूने, थर्ड अंपायरच्या निर्णयावरून मोठा गदारोळ; विंडिजचे दोन फलंदाज कसे झाले बाद?

WI vs AUS Test: ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटीतील दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने ८२…