Page 38 of वन्यजीवन News

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या कोळसा क्षेत्रात झरीपेठ-केसलाघाट दरम्यान सकाळीसकाळी ‘के मार्क’ही वाघीण पर्यटकांना आळोखेपिळोखे देताना दिसली.

गोंधळीपाडा येथील शेतकरी बाळाराम अंदाडे यांच्या पाळीव श्वानाची परिसरातील जंगलात बुधवारी शिकार झाल्याचे ग्रामस्थांना आढळून आले.

१० वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात काळवीट नाही असेच मानले जात होते, परंतु ते भद्रावती तालुक्यात दिसले आणि तेव्हापासून ते कधी कोरपणा…

देशभरातील अनेक प्राणीसंग्रहालयातून प्राण्यांचे ‘वनतारा’त हस्तांतरण केले जात आहे. सरकारीच नाही तर खासगी बचाव व पुनर्वसन केंद्रातील प्राणी तेथे नेले…

बोर प्रकल्पच्या बफर झोन मध्ये रेहकी गावात बिबट्याने हैदोस माजविला आहे. गत दोन दिवसात चार वासरांचा बळी गेला.

२० महिन्याचे हे दोन्ही वाघ शनिवारी रामदेगीच्या प्राचीन मंदिरातील हनुमानाच्या मूर्ती भोवती नतमस्तक होताना दिसून आले.

जागतिक वन्यजीव दिनानिमित्त सुदर्शन पटनायक यांनी कला सादर करून व्याघ्र संवर्धनचा संदेश दिला आहे.

सफारी करताना आपण पिंजऱ्यात तर आपल्या आजुबाजूला मोकळ्या वातावरणात वन्यजीव राहतील, असे वनमंत्री मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

दोन महिन्यांपूर्वी धिप्पाड शरीरयष्टीचा ‘बजरंग’ आणि ‘छोटा मटका’ या दोन वाघांत जोरदार झुंज झाली. दोघांमधील थरकाप उडवणाऱ्या या झुंजीचे अनेक…

‘मिस वर्ल्ड’स्पर्धेच्या संस्थापक ज्युलिया मॉर्ले यांच्यासह जगातील विविध देशातून आलेल्या विश्वसुंदरी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सौंदर्यवती चंद्रपुरातील ताडोबाच्या चांगल्याच मोहात पडल्या.

वाघांचं जतन करून त्यांची संख्या वाढविण्याबाबत संपूर्ण देशाला जो अभिमान वाटतो, त्याचे सर्वाधिक श्रेय ताडोबाचे आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट…

चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथील सोमनाथ मंदिरात अस्वलाच्या कुटुंबाने स्वच्छंद भटकंती केली.