Page 40 of वन्यजीवन News

९ फेब्रुवारी रोजी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्याचे पायाची ३ नखे व पंजा धारधार शस्त्राने कापून काढल्याचे दिसून आले.

संजय कोळी, भूषण कोळी व अकबर अली मेहमूद (रा. नशिराबाद) अशी या संशयितांची नावे आहेत.

अर्थ जर्नलिझम नेटवर्क आणि इंटरन्यूज या संस्थांतर्फे आयोजित अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रावरील कार्यशाळेचे उद्घाटन गाडगीळ यांच्या हस्ते झाले.

आता नुकतेच एका मादी चित्त्याने तीन बछड्यांना जन्म दिला आहे. भारतातील चित्ता प्रकल्पासाठी ते आशेची किरण आहेत. मात्र, मागील तीन…

सर्वेक्षणाचे उद्दिष्ट मगरीचे अंदाजे संख्या व पेंच व्याघ्र प्रकल्पामधील त्यांचे अस्तित्व माहिती करणे हे होते. तांत्रिक भागीदार म्हणून तिनसा इकॉलॉजीकल…

आज सकाळी मंगलाला घेऊन जाण्यासाठी मोठे वाहन परिसरात दाखल होताच गावकऱ्यांनी विरोध सुरू केला. ही बातमी जिल्ह्यात पसरताच पर्यटकांनी देखील…

महत्त्वाकांक्षी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पास अखेर केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

“होरी” ही वाघीण नसून महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील मलबार पायड हॉर्नबिल (पक्षी) आहे.

शिकार केलेल्या चिमण्या घेऊन आरोपी येत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यावरून आमगाव बिटचे वनपाल आणि वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर पोहोचून या…

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला दिसतोय. घरातील पंख्यावर बसलेल्या प्राण्याला पाहून तुम्हीही व्हाल थक्क. पाहा हा व्हिडीओ

मार्जारकुळातील देखणा प्राणी अशी हिम बिबट्याची ओळख आहे. दरम्यानच्या काळात शिकार आणि इतर कारणांमुळे हा प्राणी नामशेषत्वाच्या जवळ पोहोचला होता.

ताडोबा व्यवस्थापनाने जिप्सी चालक सूरज ढोक यांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला आहे. तर गाईड अर्जुन कुमरे यांच्यावर एक महिन्यासाठी…