Page 38 of महिला क्रिकेट News

उद्या होणाऱ्या पहिल्या टी २० सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर आणि धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधाना यांच्याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत.

ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार असलेली लिसा स्थळेकर भारतीय वंशाची आहे. तिचा जन्म पुण्यात झालेला आहे.

पुरुष खेळाडूंनाही अडचणींचा सामना करायला लागतोच, पण महिला खेळाडूंना दुहेरी संघर्ष करायला लागतो.

Mithali Raj Announces Retirement : निवृत्तीनंतरही आपल्याला खेळाशी निगडीत राहण्यास आपल्याला आवडेल असे, मिताली म्हणाली आहे.

भारतीय संघाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. भारतीय संघाच्या या निराशाजनक कामगिरीला काेणती कारणे जबाबदार ठरली. याचा घेतलेला वेध…

न्युझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या आंतरराष्ट्रीय महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची सलामीवीर फलंदाज एलिसा हिलीने (Alyssa Healy) दमदार शतकी खेळी केली.

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने रविवारी (३ एप्रिल) ख्रिस्टचर्च येथे इंग्लंडला ७१ धावांनी पराभूत करत एकदिवसीय विश्वचषकावर विक्रमी सातव्यांदा नाव कोरलं.

दक्षिण अफ्रिकेला हरवून इंग्लंडने महिला विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला १३७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत…

ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा पराभव करत वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना पूर्णपणे एकतर्फी झाला असून वेस्टइंडिला १५७ धावांनी…

आज दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात लढत झाली. मात्र या सामन्यात भारताचा पराभव झाला.

महिला आयपीएलसाठी सहा संघाची निर्मिती करुन स्पर्धेचं आयोजन करण्यावर विचार केला जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा पाच गडी राखून पराभव करत आपला दबदबा कायम ठेवला आहे.