“ज्या आमदाराच्या मुलाने अपहरण केलं आणि ते…”, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले… शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी लोकसभेत मंजूर झालेल्या महिला आरक्षणाच्या विधेयकावर बोलताना शिंदे गटावर सडकून टीका केली. 2 years agoSeptember 21, 2023