scorecardresearch

Page 167 of चतुरा News

home women
‘घर दोघांचं’ कसं होईल?

‘एकाने पसरवलं, तर दुसर्‍याने आवरायचं’ हे ऐकायला छान वाटतं पण खऱ्या आयुष्यात ही समानता क्वचितच दिसते

women digital media
डिजीटल लिंगभेद आणि निरक्षरता

मुलींना सुरक्षित करण्याच्या अवास्तव कल्पनांमधून हेकेखोर व विकृत कल्पना जन्माला येतात आणि डिजिटल स्पेसमधला स्त्रियांचा वावर आपोआप मर्यादित केला जातो.

men women difference
‘ती’, ‘तो’ आणि समानता!

ती बदलते आहे की बाकीच्यांनी बदलायला हवं? तिचं मन, तिचं मत, तिचे निर्णय, तिचे अधिकार, तिचा वेळ इत्यादी, इत्यादी…

women face shaving
बायकांनो, दाढी केलीत का?

पुरूषांच्या चेहऱ्यावर जशा दाट दाढी-मिशा येतात, तशा निश्चितच स्त्रियांच्या चेहऱ्यावर नसतात. तरीही अनेक स्त्रिया हल्ली दाढी का करू लागल्या आहेत?

womens equality day bollywood Movies
जाणून घ्या महिलांच्या आयुष्यातील अडचणींवर भाष्य करणारे चित्रपट

समाजात सर्व क्षेत्रात मुलं आणि मुली यांना समान दर्जा आहे. पण तरीही काही क्षेत्रात मुलींच्या बाबतीत आजही भेदभाव होताना दिसतो