Page 26 of कुस्ती News
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरन सिंह यांच्यावर महिला कुस्तीगीरांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला…
दिल्लीतील कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह आणि अनेक प्रशिक्षकांवर शोषणासह विविध आरोप केले. आता या संपूर्ण प्रकरणावर…
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह अडचणीत आले असून आघाडीचे मल्ल त्यांच्याविरोधात आंदोलनासाठी बसले आहेत.
भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया याने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले.
ऑलिम्पिक विजेत्या कुस्तीपटूंनी महासंघाविरोधात आंदोलन छेडले आहे. विविध मागण्यांसाठी दिल्लीत जंतर-मंतरवर विरोध प्रदर्शन करण्यासाठी ठाण मांडून बसले आहे.
सिकंदर शेख यांचे वडील रशीद शेख हे देखील पैलवान आहेत. त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या वादावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र केसरीची प्रतिष्ठेची कुस्ती शनिवारी रात्री पुण्यात पार पडली.
पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेने आपले नाव कोरले आहे. शिवराजला राज्यशासनाकडून शासकीय नोकरीची अपेक्षा आहे.
शिवराज राक्षे हा ४६वा किताब विजेता मल्ल ठरला. किताब विजेता मल्ल कायमच दुर्लक्षित राहिला. या किताबाचे महत्त्व नेमके काय आणि…
जोईझे म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती बघायला गर्दी होते, स्टेडियमचा काही भाग प्रेक्षकांच्या उपस्थितीने लक्ष वेधून घेत असतो. पण, एवढ्या मोठ्या…
पुढील महाराष्ट्र केसरी जिंकून दाखवेल, असेही सिकंदरने म्हटले आहे. तो पिंपरी-चिंचवडमध्ये आला होता. त्याच्याशी लोकसत्ता ऑनलाइनच्या प्रतिनिधीने संवाद साधला.
पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे वारे वाहत असतानाच अभिजितने हैदराबाद येथील मैदान जिंकून ‘हिंद केसरी’ किताबाचा मान मिळविला.