Page 2 of यामी गौतम News
कंगनाच्या बोलण्याची एक वेगळीच स्टाईल आहे. फक्त तिचे चाहतेच नाही तर अनेक बॉलीवूड कलाकार देखील कंगनाची मिमिक्री करताना दिसतात.
यामीला चाहत्याने “तुम्ही लग्न कधी करणार?”, असा प्रश्न विचारला. चाहत्याचा हा प्रश्न वाचून यामीही आश्चर्यचकित झाली.
यामी गौतमनं अलिकडेच या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली होती.
अभिनेत्री यामी गौतमची मुख्य भूमिका असलेल्या ‘अ थर्सडे’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.
काही महिन्यांपूर्वीच यामीनं तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या आजाराविषयी माहिती दिली होती.
यामी गौतमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला आहे.