scorecardresearch

यशोमती ठाकुर Videos

यशोमती चंद्रकांत ठाकुर या काँग्रेसच्या नेत्या आहेत. त्या महाराष्ट्राच्या माजी महिला व बालविकास मंत्री आहेत. यशोमती ठाकूर तिवसा अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्या तेथून २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. त्यांच्या आधी त्यांच्या वडिलांनीही या मतदारसंघातून अनेकदा प्रतिनिधित्व केलं आहे. २०२०-२२ या महाविकासआघाडी सरकारच्या काळात त्या अमरावतीच्या पालकमंत्रीही होत्या. २०१२ च्या एका प्रकरणात अमरावती सत्र न्यायालयाने यशोमती ठाकूर यांना दोषी मानत तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली होती.Read More
Navneet Ranas attack on Yashomati Thakur Arguments in meetings
Yashomati Thakur Vs Navneet Rana: यशोमती ठाकूर vs नवनीत राणा, सभांमध्ये वाद!

Maharashtra Assembly Elections BIG Fights: महाविकास आघाडीच्या तिवसा मतदारसंघातील उमेदवार यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली…

Maharashtra Assembly Election Nomination form filled by Yashomati Thakur with presence of Vinesh Phogat
Vinesh Phogat in Amravati: यशोमती ठाकूर यांनी भरला उमेदवारी अर्ज; विनेश फोगटही उपस्थित

काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी यशोमती ठाकूर यांना पाठिंबा देण्यासाठी हरियाणातील…

MLA Devendra Bhuyar Controversial Statement about women
Amravati: “माय इल्लू पिल्लू अन्….”; आमदारांचं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य

आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकजण टीका करत आहेत. आमदार यशोमती ठाकूर…