Page 50 of यवतमाळ News
अयोध्येतील राम जन्मभूमीवरील भगवान श्रीरामांच्या भव्य मंदिराचे लोकार्पण व रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभर वातावरण राममय झाले आहे.
ताब्यात घेतलेल्या तरुणांचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
खासदार भावना गवळी यांची कोंडी करण्यामागे भाजपचा हात असल्याचे बोलले जाऊ लागले.
कृषीप्रधान देश म्हणून भारताचा नावलौकीक जगात आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारमध्ये या कृषीप्रधान देशाला कृषिमंत्री नाही.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने शहराबाहेरील महामार्गाचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने केल्याने अनेकदा अपघात होत आहे. ही चूक सुधारण्यासाठी प्राधिकरणने आता तीन उड्डाणपूल…
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवारीवरून महायुतीत ताणतणाव असल्याचे आज कार्यकर्त्यांनी अनुभवले.
शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान स्वीकारून आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानासोबत नाविण्यपूर्ण प्रयोग करत शेतकऱ्यांनी प्रगतीशिल बनावे, असे आवाहन…
दहावी, बारावीच्या परीक्षेची तयारी शाळास्तरावर सुरू झाली आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर इयत्ता दहावीच्या परीक्षेला १ मार्चपासून सुरुवात होणार…
राज्यात एकीकडे आरक्षणासाठी आंदोलनाचे वादळ उठलेले असताना दुसरीकडे आदिवासी समाजाला आरक्षण असूनही लाभ मिळत नसल्याने आदिवासी समाजातून नाराजी व्यक्त होत…
बहुप्रतिक्षित, बहुचर्चित वर्धा – यवतमाळ – नांदेड रेल्वे मार्गाचे लोकार्पण युवा दिनी म्हणजे १२ जानेवारीला करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.…
नगर परिषद मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्यावर निलंबनाची कारवाई न करता त्यांना अभय देण्याचा प्रकार स्थानिक आमदार मदन येरावार यांनी केल्याच्या…
यवतमाळ ट्रकचालक असोसिएशनने आज, बुधवारी सकाळी ११ वाजता नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले.