Page 6 of यवतमाळ News

या प्रकरणी सुनील दयालराव ढोरे (३४) रा. शांतीनगर, राळेगाव तसेच प्रज्वल शिरसकर (२५) रा.कळंब या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

पाच राज्य पालथे घालून पूर्णपणे बरे झालेल्या सात मनोरुग्णांचे यशस्वी पुनर्वसन करण्यात नंददीप फाऊंडेशनला यश आले आहे.

झरी तालुक्यातील गणेशपूर येथे सूर्या केमिकल्स या कंपनीचे छत कोसळून सहा कामगार त्याखाली दबले. यात एका तरूणीचा मृत्यू झाला असून,…

राज्यात मान्सूनचे आगमन होवूनही गेल्या १५ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाची अखेर यवतमाळ जिल्ह्यावर कृपादृष्टी झाली. बुधवारी रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र…

वारकऱ्यांच्या सर्वात मोठ्या सोहळ्यासाठी यवतमाळ आगार सज्ज झाले आहे. पंढरपूर वारीसाठी जिल्ह्यातील नऊ आगारातून २५० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

विदर्भात आज सोमवारी शाळांची घंटी वाजली. आजपासून सकाळच्या सत्रात शाळा सुरू झाल्या.

‘१०९८’ हा बालहक्क संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या ‘चाईल्डलाइन इंडिया फाउंडेशन’ या संस्थेचा मोफत टोल फ्री क्रमांक आहे.

ही घटना कळंब तालुक्यातील पिंपळशेडा शिवारातील कैलासपोड नाल्यालगत उघडकीस आली.

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी अध्यक्षपदाचे आरक्षण मिळावे म्हणून ‘ट्रायबल फोरम’ या संघटनेने राज्य निवडणूक आयोगाकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन…

न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. तेंव्हापासून राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

नाट्यगृहाभावी यवतमाळच्या सांस्कृतिक विकासाला खीळ बसली आहे. उत्तम नाटकं, मनोरंजनाचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम येथे होत नाहीत.

महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांवर क्षुल्लक कारणांवरून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून, नुकत्याच यवतमाळ, सोलापूर आणि संभाजीनगर येथे घडलेल्या घटनांमुळे वाहक व…