Page 64 of यवतमाळ News

म्हाडाकडून सदनिका, घरे घेणारे हे लाभार्थी म्हणून नव्हे तर यापुढे ग्राहक म्हणून आपले हक्क मिळविण्यास पात्र ठरणार आहेत.

आर्णी-महागाव दरम्यान कोसदनी घाटामध्ये शनिवारी मध्यरात्री हा भीषण अपघात झाला.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, यवतमाळ विभागाच्या वतीने आज शनिवारी स्थानिक बलवंत मंगल कार्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

शहरातही अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी भिडे यांच्या कार्यक्रमाचे बॅनर फाडले. यावेळी हिंदुत्ववादी आणि पुरोगामी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

यवतमाळ शहरात गुरुवारी सकाळपासून मुसळधार पाऊस होता. बांगर नगर परिसरातील पेट्रोल पंपासमोर एका नाल्यात सकाळी साडेअकराच्या सुमारास एक महिला वाहून…

पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आल्याने अनेक जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.

मंत्र्यांसह अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागात दौरे करून पीडितांना मदतीचे आश्वासन दिले. मात्र, त्यातून समाधानाशिवाय पीडितांना काहीही मिळाले नाही.

यवतमाळ येथील जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) संचालकपदी शुक्रवारी बदली करण्यात आली.

अधिक मासाचे महत्त्व म्हणून मुलगी आणि जावायला सासरच्या लोकांनी पाहूणचारासाठी बोलावले. धोंड्याचा महिना जोरात साजरा झाला. माहेरचा पाहूणचार घेऊन सासरकडे…


जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील पैनगंगा व पूस नदीच्या संगमावरील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे ४५ लोक अडकले आहेत.

शुक्रवारी रात्रीपासून आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळल्यात संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.