Page 82 of यवतमाळ News

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर गुरुवारी जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला.

बोटोनी गावाजवळ एका बंधाऱ्याशेजारी असलेल्या विद्युत खांबावर हा युवक रात्री चढला.

खासदार गवळी या शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर कॅप्टन प्रशांत सुर्वे यांना गवळींच्या विरोधात शिवसेना बळ देण्याची शक्यता आहे.

दारव्हा मार्गावरील बोरी अरब येथील अडाण नदीवरील अपूर्ण पूल स्थानिक नागरिकांसह प्रवाशांना मरण यातना देत आहे.

राष्ट्रीय मानव हक्क आयोगाने या मृत्यू प्रकरणाची दखल घेतल्यानंतर खळबळ उडाली होती.

हरीश सारडा यांनी यापूर्वी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन खासदार गवळी यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

या घटनेने वनविभागाच्या कार्यशैलीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे

बहुतांश भागात रात्रीपासून संततधार पाऊस कोसळत आहे

गेल्या वर्षभरापासून मागे लागलेली सक्तवसुली संचालनालयाची चौकशी टाळण्यासाठीच खासदार गवळी या शिंदे गटात सहभागी झाल्या, अशी मतदारांची ‘भावना’ झाली आहे.

नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा; सकाळच्या सत्रातील अनेक शाळांना सुट्टी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकूण ५० आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेनेचे दोन गट पडले आहेत.

शिवसेनेत आमदारांचे बंड झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशाप्रमाणे आमदार व शिवसैनिकांकडून पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे शपथपत्र भरून घेतले गेले.