scorecardresearch

युजवेंद्र चहल News

युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हा भारतीय संघाचा फिरकीपटू असून गेल्या ५-६ वर्षात त्याने अतिशय सुरेख कामगिरी केली आहे. रिस्ट स्पिनर म्हणजे मनगटी फिरकीपटू असणारा तो लेग स्पिनर असून सर्व खेळपट्ट्यांवर चेंडू वळवण्याची त्याच्याकडे कला आहे. कुलदीप यादव आणि चहल या दोघांची जोडीने विरोधी संघाला सळो की पळो करून सोडले होते म्हणूनच त्याच्या या जोडीला ‘कुलच्या’ असे नाव पडले आहे. तसेच युजवेंद्र चहल हा संघातील एक खोडकर खेळाडू म्हणून देखील प्रसिद्ध आहे.

नेहमीच तो काही ना काही करत सोशल मीडियावर ट्रेंड असतो. त्याचे स्वतःचे चहल चॅनल आहे त्यावर तो संघातील खेळाडूंचे मजेशीर मुलाखती घेत असतो. तसेच त्याची पत्नी धनश्री देखील सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे.
Read More
virat kohli crying what Yuzvendra Chahal says
Yuzvendra Chahal on Virat Kohli: ‘तेव्हा विराटला बाथरुममध्ये रडताना पाहिलं’, युजवेंद्र चहलनं मुलाखतीत सांगितला तो भावूक प्रसंग

Yuzvendra Chahal on Virat Kohli: भारताचा माजी क्रिकेटपटू युजवेंद्र चहल सध्या चर्चेत आहे. त्याने एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत स्वतःचे आयुष्य…

Yuzvendra Chahal reacts on wearing Sugar Daddy Message T-Shirt(1)
‘तो’ मेसेज लिहिलेला टी-शर्ट कोर्टात मुद्दाम घातला, युजवेंद्र चहलची कबुली; धनश्रीला दिलेल्या पोटगीबद्दल म्हणाला, “खूप कठीण…”

Yuzvendra Chahal Explains Sugar Daddy Message On T-Shirt : युजवेंद्र चहलने धनश्री वर्मासाठीच घातलेला ‘तो’ मेसेज असलेला टी-शर्ट

yuzvendra chahal reveals divorce reason with Dhanashree verma
“आत्महत्येचे विचार यायचे,” युजवेंद्र चहलने अखेर घटस्फोटाबद्दल सोडलं मौन; धनश्री वर्माबरोबर नेमकं काय बिनसलं? म्हणाला… फ्रीमियम स्टोरी

Yuzvendra Chahal on divorce with Dhanashree Verma : घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान झालेल्या फसवणूकीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने दिली प्रतिक्रिया

RJ Mahvash reply Troller Accusing Her Of Stealing Yuzvendra Chahal
“हो, कोणाचाही पती चोरणं…”, युजवेंद्र चहलसंदर्भातील ‘त्या’ कमेंटला आरजे माहवशचे उत्तर; पोस्ट व्हायरल

आरजे माहवशने शेअर केलेला फसवणुकीसंदर्भात व्हिडीओ, त्यावर आलेल्या कमेंटला तिने दिलेलं उत्तर चर्चेत

Yuzvendra Chahal Gets Birthday Surprise as Group Of Dancers Perform on Bollywood Song in London RJ Mahavash Plan Video
VIDEO: चहलच्या वाढदिवशी लंडनच्या रस्त्यावर बॉलीवूड गाण्यावर ग्रुप डान्स, आरजे महावशने दिलं खास सरप्राईज? युझी झाला भावुक

Yuzvendra Chahal Birthday Surprise Video: युझवेंद्र चहलने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला, त्याच्या या वाढदिवसानिमित्त त्याला लंडनमध्ये खास सरप्राईज मिळालं.…

Yuzvendra Chahal Celebrates Birthday With Rumored Girlfriend RJ Mahvash Hugs Her and Shikhar Dhawan video
Yuzvendra Chahal: युझवेंद्र चहलने कथित गर्लफ्रेंड आरजे महावशसह साजरा केला वाढदिवस, आधी तिला मारली मिठी अन्… VIDEO व्हायरल

Yuzvendra Chahal Birthday Celebration Video: युझवेंद्र चहलने त्याच्या जवळच्या मित्रमैत्रिणींसह वाढदिवस साजरा केल आहे. ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Yuzvendra Chahal Rumoured Girlfriend RJ Mahavash Buy Cricket Team in Champions League T10 Becomes Co Owner
युझवेंद्र चहलची गर्लफ्रेंड आरजे महावश झाली संघाची मालकीण, टी-10 लीगमध्ये खरेदी केला संघ

Yuzvendra Chahal RJ Mahavash: युझवेंद्र चहलच्या कथित गर्लफ्रेंड आरजे महावश हिने एका लीगमध्ये क्रिकेट संघ खरेदी केला आहे.

Dhanashree Verma Dance Video
एक नंबर, तुझी कंबर! युजवेंद्र चहलच्या एक्स पत्नीचा ‘शेकी’ गाण्यावर जबरदस्त डान्स, धनश्री वर्माने ‘या’ अभिनेत्यासह धरला ठेका

Video : संजू राठोडच्या ट्रेंडिंग गाण्यावर युजवेंद्र चहलच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचा हटके डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच…

punjab kings
PBKS vs MI Qualifier 2: पंजाब किंग्जसाठी सामन्यापूर्वीच आली आनंदाची बातमी! मुंबई इंडियन्सनचं टेन्शन वाढलं

Yuzvendra Chahal Comeback: आयपीएल २०२५ स्पर्धेत आज क्वालिफायर २ चा सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी पंजाब किंग्ज संघाला दिलासा देणारी…

dhanashree verma opens up about her life after her divorce from yuzvendra chahal
“माझ्याबद्दलचे तर्क-वितर्क…”, युजवेंद्र चहलबरोबरच्या घटस्फोटावर अखेर धनश्री वर्माने सोडलं मौन, म्हणाली…

युजवेंद्र चहलबरोबरच्या घटस्फोटावर धनश्री वर्माने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझ्याबद्दलचे गैरसमज…”

punjab kings
PBKS vs MI: मुंबईचा नंबर १ बनण्याचा मार्ग मोकळा? पंजाबचा स्टार गोलंदाज महत्वाच्या सामन्याला मुकण्याची शक्यता

Yuzvendra Chahal Injury Update: आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये महत्वाचा सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी पंजाब…

Yuzvendra Chahal shares photo with RJ Mahvash amid relationship rumours Fans Asked Is it official
IPL 2025: चहलने दिली प्रेमाची कबुली? युजवेंद्र चहलने आरजे महवशबरोबरचा फोटो केला शेअर, डेटिंगच्या चर्चांदरम्यान महवशचीही भावुक पोस्ट

Yuzvendra Chahal RJ Mahvash: युजवेंद्र चहल आणि आरजे महवश यांच्या डेटिंगच्या चर्चेदरम्यान चहलने तिच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

ताज्या बातम्या