scorecardresearch

Page 2 of राशी चिन्ह News

Mesh To Meen Horoscope In Marathi
Horoscope Today: मेष ते मीनपैकी कोणाच्या नशिबात आज विठ्ठलाची कृपा? कोणाला प्रिय व्यक्तीचा सहवास तर कोणाला होईल धनलाभ; वाचा तुमचे राशिभविष्य फ्रीमियम स्टोरी

Mesh To Meen Rashi Bhavishya In Marathi, 4 June 2025: आज बुधवार तुमच्या राशीत काय घेऊन आला आहे जाणून घेऊया…

Shani Budh gochar Kendra Rajyog 2025
९ जूनपासून केंद्र योगाने ‘या’ राशींना लागणार लॉटरी! बुध व शनीच्या आशीर्वादाने नोकरीत भरघोस पगारवाढ; प्रमोशन अन् संपत्तीत वाढ

Shani Budh Kendra Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, न्यायाचा देवता शनी ९ जून रोजी बुधासह ९० अंशांवर असेल, ज्यामुळे केंद्र…

Ketu and budh yuti 2025
ऑगस्टमध्ये ‘या’ राशींचे लोक होणार अमाप श्रीमंत! केतू-बुधाच्या युतीने बदलणार आयुष्य; मिळेल बक्कळ पैसा, यश

Budh Ketu Yuti 2025 : वैदिक पंचागानुसार, ऑगस्टमध्ये सिंह राशीत बुध आणि केतुची युती होणार आहे, यामुळे १२ पैकी ३…

Navpancham Rajyog 2025
७ जूनपासून ‘या’ राशीच्या व्यक्तींचाच वाजणार डंका, शुभ योगामुळे नशिबी श्रीमंतीचे योग, तुमच्या नशिबाचे दार उघडणार?

Navpancham Rajyog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, नवपंचम राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांना पद-पैसा मिळू शकतो.

Budh Gochar 2025: हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीला खूप महत्वपूर्ण मानले जाते. येत्या ६ जून रोजी निर्जला एकादशीचे व्रत केले जाईल. या एकादशीचा शुभ दिवस काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्वपूर्ण मानला जाईल. कारण, या दिवशी बुध ग्रह आपली स्वराशी असलेल्या मिथुन राशीत प्रवेश करेल. ज्यामुळे खास योग निर्माण होईल. ज्याचा प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पडेल. तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब चमकणार मेष (Mesh Rashi) बुधाचे राशी परिवर्तन मेष राशीसाठी लाभकारी ठरेल. या काळात आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. मिथुन (Mithun Rashi) बुधाचा मिथुन राशीतील प्रवेश मिथुन राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल. सिंह (Singh Rashi) सिंह राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा मिथुन राशीतील प्रवेश खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. (टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
निर्जला एकादशीला बुध करणार स्वराशीत प्रवेश; ‘या’ तीन राशींना देणार गडगंज श्रीमंती

Budh Gochar 2025: मिथुन राशीत प्रवेश करेल. ज्यामुळे खास योग निर्माण होईल. ज्याचा प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पडेल.

Guru aditya rajyog in kundli
गुरु आदित्य राजयोगामुळे ‘या’ राशींचे भाग्य चमकते! मिळते अपार धन आणि पद-प्रतिष्ठा, गुरू अन् सूर्याच्या कृपेने पूर्ण होतात सर्व काम

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, गुरू आदित्य राजयोगामुळे गुरू आणि सूर्याची युती निर्माण होते. तसेच कुंडलीमध्ये या राजयोगामुळे व्यक्ती अत्यंत धनवान होतो.

Bhadra Rajyog
पैसाच पैसा! ३ दिवसानंतर निर्माण होईल भद्र राजयोग! या राशींचे नशीब पलटणार

Bhadra Rajyog In Mithun 2025 : बुध स्वतःच्या राशीत, मिथुन राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे भद्र महापुरुष राजयोग निर्माण होणार…

Surya budh mangal and shukra create three rajyog
जूनमध्ये सूर्य, बुध, मंगळ आणि शुक्र निर्माण करणार तीन राजयोग; ‘या’ पाच राशींच्या व्यक्तींना पैसा, प्रेम अन् प्रमोशन मिळणार

RajYog: सूर्य-बुधाच्या युतीमुळे बुधादित्य आणि शुक्र-बुधामुळे मालव्य आणि भद्र राजयोग निर्माण होईल. ज्याचा प्रभाव १२ राशीपैकी काही राशीच्या व्यक्तींवर मोठ्या…

Shani Dev Margi 2025
शनीच्या चालीनं होणार नशिबाचा खेळ! ३० वर्षांनी शनी देणार मोठा योग! ‘या’ राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ? कुणाचं नशीब फळफळणार?

Shani Dev Margi: ३० वर्षांनंतर शनी पुन्हा मार्गी होत असून शनीच्या कृपेने या राशींना धनाचा खजिना मिळण्याची शक्यता आहे.

Daily Horoscope Of All Zodiac Sign In Marathi
Horoscope Today: बुध मार्गी होऊन तुम्हाला करणार का गडगंज श्रीमंत? तुम्हाला कोणत्या प्रकारे होणार प्रचंड धनलाभ? वाचा राशिभविष्य फ्रीमियम स्टोरी

Horoscope Prediction For All Zodiac Signs : तर तुमच्या राशीसाठी आजचा दिवस शुभ असणार की अशुभ जाणून घेऊया..

Today Horoscope 3 June 2025
Horoscope Today : शुक्र निर्माण करणार धनशक्ती राजयोग; बुध निर्माण करणार भद्र राजयोग..कोणत्या राशींना होईल फायदा?

Horoscope Today Updates 3 June 2025: १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.

Ganga Dussehra Siddhi Ravi Yog 2025
५० वर्षांनंतर गंगा दशहराच्या मुहूर्तावर ४ दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार, मिळणार बक्कळ पैसा, प्रसिद्धी अन् यश

Ganga Dussehra Siddhi Ravi Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गंगा दशहराच्या दिवशी सकाळी सिद्धी योग जागृत असेल. यासह रवि योग आणि…

ताज्या बातम्या