30 September 2020

News Flash

Admin

रिलायन्सचा नागपुरात एअरोस्पेस पार्क

देशातील पहिला डिफेन्स आणि एअरोस्पेस पार्क नागपुरातील मिहान सेझ प्रकल्पात उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी रिलायन्स कंपनीला २८९ एकर जमीन वाटपाचे पत्र आज, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका हॉटेलात आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना …

डोंबिवलीत मंडपासाठी रस्त्यावर खोदकाम

गणेशोत्सव किंवा अन्य कोणत्याही सार्वजनिक उत्सवासाठी रस्त्यावर मंडप उभारणी करायची असल्यास मर्यादित आकारात रस्त्यावर खोदकाम न करता मंडप उभारावा

काश्मीरमध्ये अपघाती स्फोटात लष्कराचे १२ जवान जखमी

काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात असणाऱ्या भारतीय लष्कराच्या तळावर शनिवारी झालेल्या अपघाती स्फोटात १२ जवान जखमी झाले आहेत.

‘ग्रेट एस्केप’मधील पॉलचा मृत्यू

‘ग्रेट एस्केप’ या १९६३ साली प्रदर्शित झालेल्या प्रसिद्ध हॉलीवूड चित्रपटात दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनांच्या ताब्यातील पोलंडमधील छळछावणीतून निसटलेल्या दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांची रोमहर्षक सत्यकथा मांडलेली आहे.

मध्य रेल्वेच्या नऊ स्थानकांमध्ये लवकरच वैद्यकीय उपचार केंद्र

रेल्वे अपघातात जखमी होणाऱ्या प्रवाशांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी आणखी नऊ रेल्वे स्थानकांमध्ये खासगी संस्थांच्या मदतीने वैद्यकीय उपचार केंद्र उभारण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांची प्रगती पालकांच्या ‘अ‍ॅप’वर

तंत्रज्ञानातील प्रगतीचा अवलंब शिक्षणपद्धतीत करण्याच्या प्रयत्नांना आणखी बळ देत डोंबिवलीच्या मानपाडा परिसरातील विद्यानिकेतन शाळेने व्यवस्थापन आणि पालकांच्या थेट संवादासाठी स्वतचे अ‍ॅप विकसित केले आहे.

दिलीप पटेल यांना नगरसेवकपद पुन्हा बहाल

जात पडताळणीमध्ये जात प्रमाणपत्र बाद ठरल्यामुळे माजी उपमहापौर आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दिलीप पटेल यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याची घोषणा ..

‘पेण अर्बन’ संचालकांच्या संपत्तीवरही जप्ती?

कोटय़वधी रुपयांचा घोटाळा करून ‘पेण अर्बन को. ऑप. बँके’च्या दिवाळखोरीस जबाबदार असलेल्या संचालकांच्या मालमत्तेवर जप्ती आणण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले.

ठाण्यात एक चतुर्थाश जागेवर मंडपांना परवानगी

धार्मिक उत्सवांकरिता महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या नव्या आचारसंहितेला शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत अंतिम मान्यता देण्यात आली आहे.

औरंगजेब रस्त्याला डॉ. अब्दुल कलामांचे नाव देण्याच्या निर्णयावर ओवेसींची टीका

नवी दिल्लीतील ‘औरंगजेब रोड’चे नाव लवकरच बदलणार असून, या रस्त्याला आता माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांचे नाव दिले जाणार आहे.

भारतीय महिला हॉकी संघाचा ऑलिम्पिकमध्ये प्रवेश

प्रसिद्ध हॉकीपटू ध्यानचंद यांची जयंती आणि खेळ दिनाच्या दिवशी भारतीय महिला ह़ॉकी संघाला आनंदाची बातमी मिळाली आहे.

विचित्र सवयींचे आजार

१७ वर्षांच्या रिटाला सतत डोक्यावरून रुमाल बांधूनच बाहेर जावे लागते. त्याचे कारण म्हणजे तिच्या डोक्यावरचे केस खूपच कमी झालेले आहेत.

टेनिसपटू सानिया मिर्झाला खेलरत्न पुरस्कार प्रदान

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाला शनिवारी प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तेल १० टक्क्य़ांनी उसळले

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल दराने पुन्हा एकदा मोठी उसळी घेतली आहे. लंडनच्या ब्रेंट क्रूडसह अमेरिकेतील तेलाच्या किमतीही तब्बल १०.३ टक्क्यांपर्यंत शुक्रवारी वाढल्या.

कुंभमेळ्यातील शाहीस्नानाचा सोहळा संपन्न

सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिल्या शाहीस्नानाचा सोहळा शनिवारी तुरळक घटनांचा अपवाद वगळता व्यवस्थितपणे पार पडला.

‘सेन्सेक्स’मध्ये तेजी कायम

नव्या महिन्यातील वायदापूर्तीच्या व्यवहारांची सुरुवात तेजीसह करताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दीडशेहून अधिक अंशवाढीने २६,४०० नजीक पोहोचला,

तेलातील घसरण सामाजिक सुरक्षा योजनांसाठी फलदायी

जागतिक स्तरावर कमी होत असलेले खनिज तेल दर व वायदा वस्तूंच्या घसरणाऱ्या किंमतीमुळे भारताच्या आयात खर्चात बचत होणार असून हा निधी विविध सामाजिक सुरक्षा योजना तसेच पायाभूत सेवा क्षेत्रासाठी उपयोगात येईल,

व्होडाफोनचीही ४जी सज्जता

जलद तंत्रज्ञान असलेली ४जी ही दूरसंचार सेवा व्होडाफोन इंडियाही वर्षअखेपर्यंत भारतात रुजू करण्याच्या प्रयत्नात आहे.

चिनी अर्थगतीसंबंधी वाढत्या चिंतांमुळे भारत लक्षवेधी

चीनमधील सध्याच्या आर्थिक स्थितीनंतर भारताची आर्थिक वाढ जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेणारी असून यामुळे देशात आगामी…

इराणमध्ये संयुक्त भागीदारीच्या युरिया प्रकल्पासाठी ‘आरसीएफ’ प्रयत्नशील

अणुऊर्जेसंबंधी करारानंतर नैसर्गिक वायूने संपन्न इराणवरील आंतरराष्ट्रीय र्निबध उठणे हे सार्वजनिक क्षेत्रातील खत कंपनी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायजर्स लि.-‘आरसीएफ’साठी मोठी संधी निर्माण करणारे ठरले आहे.

चिनी निर्देशांकांत सलग दुसरी वाढ

सप्ताहारंभी सबंध जगभरातील भांडवली बाजारांच्या निर्देशांकांना घसरणीचा हादरा देण्यास कारणीभूत ठरलेल्या चिनी भांडवली बाजारातील उत्साह सप्ताहाअखेरही परतल्याचे आढळून आले.

बँकांना व्यवहार्य मोबदलाही हवा!

पंतप्रधान जन-धन योजनेसारख्या सामाजिक सुरक्षेच्या योजना प्रभावीपणे बँकांकडून राबविल्या जात असल्या तरी दीर्घ मुदतीत या योजना राबविणे बँकांसाठी आर्थिकदृष्टय़ा व्यवहार्य ठरणार नाही.

दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बँकांतून निधी हस्तांतरणही नाही व्यापार

येत्या सप्टेंबरपासून देशातील बँकांना महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटी दिल्याने आरटीजीएस, एनईएफटी तसेच धनादेश वटणावळीचे व्यवहार आता या दिवशी होणार नाहीत.

मायक्रोमॅक्सचे संजय कपूर यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा

मायक्रोमॅक्स मोबाइल उत्पादक भारतीय कंपनीच्या अध्यक्षपदाचा संजय कपूर यांनी राजीनामा दिला आहे.

Just Now!
X