27 September 2020

News Flash

Admin

इसिसवर पाकिस्तानात बंदी पण अस्तित्व असल्याचा इन्कार

पाकिस्तानने इसिस या दहशतवादी गटावर बंदी घातली आहे. इराक व सीरिया दरम्यानच्या पट्टय़ात या गटाने ताबा मिळवला..

चौथ्या व्याजदर कपातीचे राजन यांचे संकेत

भारताची स्थिती इतर देशांपेक्षा वेगळी असून येथे व्याजदर कपात करताना चलनवाढीचाही विचार करावा लागतो. असे असले तरी आपण समावेशक दृष्टिकोन ठेवून व्याजदर कपात टप्प्याटप्प्याने करीत आहोत. व्याजदर कपात करण्याचे काम अजून संपलेले नाही, असे रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी …

लैंगिक चॅटिंगच्या मोबदल्यात लष्कराच्या माहितीची देवाणघेवाण

लष्करातील काही अधिकारी फेसबुकवरून या दलाबद्दलची अत्यंत संवेदनक्षम माहिती उघड करीत असल्याची…

दूरदर्शन (Television)

घरबसल्या जगाचा वृत्तान्त देणाऱ्या महाभारतकालीन संजयचा ‘दूरदर्शन’ हा दृश्य अवतार. महाभारतात एकाच महापुरुषाला ही कला वा विद्या अवगत असल्याचे सांगितले गेले आहे.

भारतीय खेळाडूंची निराशाच

भारतीय महिलांचा ४ बाय ४०० मीटर रिले संघ आशियाई स्तरावर सर्वोत्तम संघ मानला जात असला तरी ..

फराहची सोनेरी हॅट्ट्रिक

इंग्लंडच्या मोहम्मद फराहने जागतिक अिजक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सोनेरी हॅट्ट्रिक साजरी केली.

सुसाट बोल्टचा तिहेरी धमाका

‘वेगाच्या दुनियेतील अनभिषिक्त सम्राट’ म्हणून ख्याती असलेल्या उसेन बोल्टने १०० आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीमधील सोनेरी यशानंतर रिले शर्यतीत सांघिक सुवर्णपदक प्राप्त करून तिहेरी धमाका ….

वेस्ट हॅमचा लिव्हरपूलला दणका

वेस्ट हॅमने इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत लिव्हरपूलला पराभवाचा धक्का दिला.

झडती

मध्यरात्री अन्वयाचा फोन आला तेव्हाच करणला काळजी वाटली. 'डॉक्टर करण, मी  मिसेस अन्वया अपूर्व देशपांडे.' 'बोला.. मिसेस देशपांडे.' 'डॉक्टर, अपूर्वच्या नावाने झडतीचे वॉरंट निघालेय. मेंदूच्या झडतीचे.' 'अहो, इतका सरळमार्गी आहे अपूर्व! फुकट वेळ घालवतात हे मेडीकॉप्स. काय झाले?' 'सर, मागच्या …

निसर्गाचे रुणझुण गाणे

गाडी महामार्गावरून धावते आहे. दोन्ही बाजूला बदाम, संत्र्या-मोसंब्याच्या, पिस्त्याच्या फळबागा मैलोन् मैल पसरलेल्या.

प्रस्ताव

नमस्कार! मी एन. बापू.. सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आता सकाळचे- मला वाटतं …

स्थित्यंतर परिचारिका क्षेत्रातले..

भारत हा गरिबांचा श्रीमंत देश आहे, असे म्हटले जाते. ही गरिबी-श्रीमंती केवळ आíथक नाही, तर बौद्धिक, नतिक पातळीवरही सर्व क्षेत्रांत पाहायला मिळते

एम्स वसतिगृहात विद्यार्थ्यीनीची आत्महत्या

येथील एम्स रुग्णालयाच्या हॉस्टेलमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकणा-या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. खु

फुले, शाहू, आंबेडकर मान्य असतील तर..

राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार …

पुजाराचा नजाराणा!

चेतेश्वर पुजाराने आपले पुनरागमन नाबाद शतकी खेळीचा नजारा पेश करून साजरे केले.

वास्तु प्रतिसाद : जाती-धर्मावरून सहकारी संस्थेचे सभासदत्व..

‘वास्तुरंग’मधील ‘जाती-धर्मावरून सहकारी संस्थेचे सभासदत्व नाकारणे सहकारी तत्त्वाविरुद्ध’ हा नंदकुमार रेगे यांच्या (८ ऑगस्ट) लेखामधील दिलेल्या उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचे दाखले आज जुने झाले

वास्तुमार्गदर्शन :

मी एक कव्हर्ड पार्किंग बिल्डरकडून विकत घेतले. मी त्याचे चार्जेस रु. १९७० (प्रतिमहिना) नियमितपणाने भरत आहे. सध्या माझे स्वत:चे वाहन नाही. माझ्या घरात रंगकाम, फर्निचरचे काम चालू आहे.

आता सोन्याच्या नव्हे, दह्यच्या हंडय़ा फुटतील

ज्या ठाणे शहरातून दहीहंडीची उंची वाढत गगनाला भिडत गेली, त्याच ठाणे शहरातून आता दहीहंडीची उंची कमी होऊ लागली आहे.

शीना हत्या : आरोपींची आमनेसामने चौकशी

देशभर खळबळ उडालेल्या शीना बोरा हत्याकांडाचा गुंता शुक्रवार संध्याकाळपर्यंत उलगडला नव्हता. मुंबई पोलिसांनी पेणला जाऊन शीनाच्या सांगाडय़ाचे काही अवशेष ताब्यात घेतले. तर शीनाचा सध्याचा पती पीटर मुखर्जी, मुलगा मिखाईल यांचे जबाब नोंदवले. इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना याला कोलकात्याहून मुंबईत आणल्यानंतर …

हत्येपूर्वी इंद्राणीकडून पेण परिसराची पाहणी

शीनाची हत्या करणाऱ्या इंद्राणी मुखर्जीने हत्येची योजना काही महिने आधी बनवली होती. त्यासाठी तिने सविस्तर अभ्यास केला होता.

अंबरनाथमध्ये चोरांचा उच्छाद

बरनाथ शहरात गेले काही दिवस रेल्वे स्थानक परिसरात चोरटय़ांचा धुमाकूळ चालू असून बुधवारी रात्री उशिरा पूर्व आणि पश्चिम भागात रेल्वे स्थानक परिसरात

शीनाचे पारपत्र पोलिसांच्या हाती

पोलिसांनी मृत शीना बोराचे पारपत्र डेहराडून येथून ताब्यात घेतले असून त्यात शीना अमेरिकेला गेल्याचा कुठलाही उल्लेख आढळून आलेला नाही.

कामगाराला किमान वेतनही का मिळत नाही?

ब्रिटिश सरकारने जे किमान वेतन ठरविलेले होते. त्याला महागाईची जोड दिल्यास जे वेतन होईल तितकेही वेतन आज स्वतंत्र भारताच्या ६८ वर्षांनंतर कामगाराला का मिळत नाही

प्रवासाला जाताना ..

१०-१५ दिवसांसाठी प्रवासाला जाणार असल्यास घराची दारे आणि खिडक्यांना जुने पेपर लावा, म्हणजे जास्त धूळ घरात येणार नाही. खिडक्यांना आतल्या बाजूने कडी लावून बंद करा.

Just Now!
X