03 August 2020

News Flash

Admin

हेडफोनचा नाद भारी!

हेडफोनचा सर्वत्र सामान्य असलेला प्रकार म्हणजे आयईएम (इन-इअर मॉनिटर्स) हेडफोन. बारीकशा वायरीने जोडले गेलेले हे हेडफोन कानात अतिशय व्यवस्थित बसतात.

सर्पमित्राच्या धाडसामुळे कुटुंब बचावले

उरण तालुक्यातील सारडे गावातील एका मातीच्या घरात राहणाऱ्या कुटुंबाला नागापासून वाचविण्यात सर्पमित्राला यश आले आहे.

एनएमएमटीचे वेळापत्रक कोलमडले

नवी मुंबई महानरगपालिकेच्या परिवहन सेवेला पुरस्कार मिळालेला असताना दुसरीकडे मात्र बस नसल्याने प्रवाशाचा खोळंबा होत असल्याचा प्रकार समोर येत आहे.

सरपंचपदाची सूत्रे उच्चशिक्षिताकडे  

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या वेळी सावळा ग्रामपंचायतीमधील….

पाणीकपातीत आणखी वाढ?

सप्टेंबर महिना उजाडूनही अपेक्षित पाऊस झाला नसल्याने मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्य़ांतील धरणे अद्याप पूर्ण भरलेली नाहीत.

दोन वर्षांत एकाच महाविद्यालयाला मंजुरी

राज्यात गेल्या दोन वर्षांत केवळ एकाच नवीन महाविद्यालयास सरकारने मंजूरी दिल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाने माहितीच्या अधिकारात दिली आहे.

आलिशान गाडय़ांना पार्किंगची सवलत?

ठाणे, कळवा, मुंब्रा या तीन शहरांमधील रस्त्यांच्या कडेला होणाऱ्या वाहनांच्या पार्किंगला मान्यता देतानाच मोठय़ा वाहनांना कमी दराने शुल्क आकारण्याची तयारी ठाणे महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी सुरू केली आहे. संजीव जयस्वाल यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मान्यता देत असताना दर आकारणीचे हक्क मात्र नगरसेवकांनी …

नागपूर विद्यापीठावर ७४ हजार पदव्या परत घेण्याची नामुष्की

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नुकत्याच पार पडलेल्या १०२व्या पदवीप्रदान कार्यक्रमात वाटप करण्यात आलेल्या,

दहीहंडी आयोजकांच्या उलटय़ा बोंबा!

उच्च न्यायालयाच्या र्निबधानंतरही ठाणे शहरात दहीहंडी उत्सव आपआपल्या पद्धतीने साजरा केला जाईल…

नवीन भूसंपादन कायद्यासाठी राज्यात हालचाली!

भूसंपादन विधेयकासाठी नव्याने अध्यादेश जारी न करण्याची भूमिका घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माघार घेतली असली तरी महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन भूसंपादन कायदा आणण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.

मेट्रोजवळच्या बांधकामांवर दुप्पट विकास शुल्क?

मुंबई, ठाण्यासह राज्यातील विविध शहरांमध्ये उभारण्यात येणाऱ्या मेट्रोसारख्या वाहतूक प्रकल्पाला लागणारा निधी उभारण्यासाठी राज्य सरकारने त्या त्या …

नवी मुंबईतील पाणी प्रश्न पेटणार

नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पाणी प्रश्न पाणीटंचाईवरून न पेटता पाण्याची गळती, गैरवापर आणि गैरप्रकार यांच्यावरून पेटण्याची शक्यता निर्माण झाली असून…

आदिवासींच्या जमिनींच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरू!

आदिवासींच्या जमिनी विक्रीसाठी खुल्या करुन त्या मूठभर उद्योजक, बिल्डर, व्यापारी यांच्या घशात घालण्याचा राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रसंगी रस्त्यावर उतरेल,

विमानतळासाठी सिडको ५६५ कोटी रुपये खर्च करणार

नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ खासगी लोकसहभागातून बनविला जाणार असला तरी सिडको या वर्षी या प्रकल्पावर ५६५ कोटी ५६ लाख रुपये खर्च करणार असून शहरात चक्क पर्यटन वाढावे यासाठी तीन कोटी रुपये खर्च करणार आहे.

आव्हाडांपाठोपाठ सचिन अहिर यांचीही दहीहंडी रद्द

राज्य सरकारच्या धोरणांवर खापर फोडत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सचिन अहिर यांनी यंदाची दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत जाहीर केला.

दुष्काळी भागांत ऊस गाळपावर बंदी

राज्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती असल्याने यंदा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात ऊस लागवडीवर र्निबध येण्याची चिन्हे असून ऊस गाळपावर बंदी घालण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

‘जलपुरुषा’च्या पुढाकाराने कोकणात जलसंवर्धन

राज्यात सर्वात जास्त पाऊस पडूनही जल व्यवस्थापनाच्या अभावी पाणी समस्येला तोंड देणाऱ्या कोकणातील नद्यांच्या पुनरुज्जीवनाची एक मोहीम कोकण भूमी प्रतिष्ठानने आखली आहे.

पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय ६० वर्षे?

केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात विविध कामगार-कर्मचारी संघटनांनी २ सप्टेंबरला पुकारलेल्या बंदच्या पाश्र्वभूमीवर, राज्यात शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा करणे

मैदानात वाद घातल्याने इशांत शर्मावर एका कसोटीच्या निलंबनाची कारवाई?

मैदानात श्रीलंकेच्या खेळाडूंशी वाद घातल्याप्रकरणी भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्मावर एका कसोटीच्या निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

‘अँड टीव्ही’वर दोन नवीन मालिका

‘जीईसी’ विश्वात नव्याने दाखल झालेल्या ‘अँड टीव्ही’ने वेगवेगळ्या मालिकांद्वारे आपले बस्तान बसवले आहे.

जलतरण तलाव, बांधकामांचे पाणी बंद

तलावांमध्ये उपलब्ध जलसाठा आणि सप्टेंबरमधील कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेने व्यावसायिक आस्थापनांमधील पाणी कपातीचे फास आणखी आवळले आहेत.

पुण्यात भंगार दुकानातील स्फोटात एकाचा मृत्यू

पुण्यातील कोंढवा परिसरातील एका भंगाराच्या दुकानात झालेल्या स्फोटात मंगळवारी एकाचा मृत्यू झाला

आवक कमी, तरीही कांद्याचे भाव स्थिरावले

कांद्याची भाववाढ सरसरी शंभरी गाठण्याकडे कूच करीत असल्याचे चित्र निर्माण झालेले असताना कांद्याची वाढलेली आयात…

स्वाइन फ्लूच्या लसीला नागपुरात मोठा प्रतिसाद

गर्भवतींसाठी स्वाइन फ्लूची मोफत लस देण्याच्या राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनेला सर्वात जास्त प्रतिसाद नागपूरमध्ये मिळत आहे.

Just Now!
X