03 August 2020

News Flash

Admin

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : सेरेनाची विजयी सलामी

जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या नोव्हाक जोकोव्हिच आणि सेरेना विल्यम्स यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली.

‘काळू’ आणि ‘शाई’तील भ्रष्टाचाराचा गाळही उपसावा

महाराष्ट्रातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्यातील एक असणाऱ्या रायगड जिल्ह्य़ातील बाळगंगा धरणातील गैरव्यवहारप्रकरणी संबंधित….

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री मराठवाडा दौऱ्यावर

मराठवाडय़ातील टंचाई परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामध्ये पाच जिल्ह्य़ांमधील पीक परिस्थिती, चारा छावण्या, जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांना भेटी देण्यासह शासकीय यंत्रणेकडून सुरु असलेल्या मदतीच्या उपाययोजनांची ते माहिती घेणार आहेत.  राज्य मंत्रिमंडळाच्या …

जेएनपीटी कामगार विश्वस्तांची नियुक्ती करण्याची मागणी

जेएनपीटीमधील कामगार विश्वस्तांची मुदत मार्च २०१५ ला संपली असतानाही कामगार विश्वस्तांची नियुक्ती अद्याप केलेली नाही.

आयुक्तांचा विद्यार्थ्यांशी संवाद

प्रशासकीय सेवेत येण्याचा माझा विचार नव्हता. मात्र वडिलांच्या इच्छेमुळे भारतीय प्रशासकीय सेवेत आलो.

शिवसेनेला घरचा अहेर

शहरातील जागोजागी उखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे, ठिकठिकाणी साचलेला कचरा उचलणे आणि वाढलेल्या उंदरांचा बंदोबस्त करणे आदी कामांसाठी निधी नसतो.

मान्यता आणि कारवाईचे आदेश एकाच दिवशी!

माझगाव येथील शासकीय मालकीच्या सुमारे एक एकर इतक्या भूखंडाच्या हस्तांतरणास जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या मान्यतेबाबत कारवाई करण्याचे आदेश

आदिवासीचा भूखंड सरकारजमा करण्यास ‘जैसे थे’ आदेश!

मालाड पश्चिमेकडील लिंकिंग रोड या परिसरातील ‘भूमी क्लासिक’ या खासगी विकासकाच्या गृहप्रकल्पाचा मूळ भूखंड हा आदिवासीच्या नावावर असतानाही विकासकाच्या नावावर करून देऊन केलेल्या

मुंब्य्रातील हत्या पूर्ववैमनस्यातून

ठाण्यातील कळवा खाडी येथील साकेत ब्रिज येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आलेल्या मुंब्रा येथील मोहमंद रफीक खान याची हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचे शनिवारी उघड झाले.

माणकोली उड्डाणपुलाच्या निर्मितीला चालना

डोंबिवली परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी करणारा आणि डोंबिवली-ठाणे अंतर अवघ्या पंचवीस मिनिटांचे करणारा माणकोली येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी ‘प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार’ नेमण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

पाहाः सई आणि तेजस्विनीच्या आवाजातील ‘अनप्लग तोळा तोळा’ गाणे

चित्रपटातील कलाकार केवळ अभिनयातच अडकडून न राहता नवनवीन गोष्टी शिकण्याच्या आणि करण्याच्या प्रयत्नात दिसतात.

‘इंजेक्शन सायको’ची दहशत; आंध्र प्रदेशात ११ महिलांवर हल्ला

आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्य़ात महिला आणि तरुण युवतींवर इंजेक्शनच्या सहायाने (इंजेक्शन सायको) हल्ला करणाऱ्या एका मनोरुग्ण व्यक्तीबद्दल भीतीचे वातावरण पसरले आहे.

भोपाळमध्ये आंतरराष्ट्रीय हिंदी परिषद

भोपाळमध्ये तीन दिवसांची आंतरराष्ट्रीय हिंदी परिषद आयोजित करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी १० सप्टेंबर रोजी या परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.

संघाच्या बैठकीला पंतप्रधानांची उपस्थिती

परिवार संघटना व केंद्र सरकारमध्ये ‘एक्स्चेंज ऑफ नोट्स’ होण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तीनदिवसीय बैठक आयोजित केली आहे.

श्रीराम सेनेच्या प्रमुखांना गोवा बंदी कायम

श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक व त्यांच्या साथीदारांना गोव्यात प्रवेश करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने घातलेली बंदी उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

आईला धडा शिकविण्यासाठी बॉम्बची अफवा

स्वत:च्या आईला धडा शिकवण्यासाठी सांताक्रूझ येथील एका तरुणाने तिच्याच मोबाईलवरून बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी करून काही काळ तणाव निर्माण केला.

मणिपूरच्या मंत्र्यासह पाच आमदारांची घरे पेटविली

मणिपूर विधानसभेमध्ये तीन विधेयके संमत केल्याच्या विरोधात विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले …

श्रीलंकेत ‘विराट’ विजय

कोलंबो कसोटी ११७ धावांनी जिंकून भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका २-१ अशी खिशात घातली आहे.

मुंबईत स्वाभिमान संघटनेचे टॅक्सीचालक संपावर

उबेर, ओला या सारख्या खासगी टॅक्सीसेवेविरोधात आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्त्वाखालील स्वाभिमान संघटनेच्या टॅक्सीचालकांनी मंगळवारी संप पुकारला

मणिपूर हिंसाचारात तिघांचा मृत्यू; आमदारांची घरे जाळली

मणिपूरच्या चूराचंदपूरमध्ये आंदोलकांनी राज्यातील दोन मंत्री, पाच आमदार आणि स्थानिक खासदारांची घरे पेटवून दिली.

हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर

हार्बर मार्गावरील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असून, वाहतूक पूर्वपदावर आली आहे.

शीना बोरा हत्याकांड : रायगडमधील पोलीसांची चौकशी सुरू

शीना बोरा हत्याप्रकरणात हलगर्जीपणा करणाऱया पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या चौकशीला सुरूवात झाली आहे.

चिनी अ‍ॅपल

चायनीय मोबाइल उत्पादक कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत चांगलीच मजल मारण्यास सुरुवात केली आहे. बहुराष्ट्रीय तसेच काही देशी प्रस्थापित ब्रॅण्ड्सच्या बरोबरीने चिनी कंपन्यांचा मोबाइल बाजारातील हिस्सा वाढू लागला आहे.

ऑनलाईन पूजा

आता श्रावण सुरू झालाय. श्रावण, भाद्रपद, आश्विन, काíतक हे पुढचे महिने सणासुदीचे, व्रतवैकल्यांचे. यानिमित्ताने धार्मिक ग्रंथांचे वाचन, पठण, उपवास, नामस्मरण, पूजापाठ करण्याचा प्रघात आहे.

Just Now!
X