03 August 2020

News Flash

Admin

डबेवाल्यांकडून मुंबईकरांना ‘हात धुण्याचे’ धडे!

आपल्या चांगल्या आरोग्यासाठी जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे कसे आवश्यक आणि महत्त्वाचे आहे, याबाबत मुंबईच्या डबेवाल्यांनी गेल्या आठवडय़ात मुंबईकरांना ‘हात धुण्याचे’धडे दिले.

न्यायालयाच्या निर्देशांनुसारच गणेशोत्सव

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिलेल्या निर्देशांचे पालन राज्यभरात करण्यात यावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

परीक्षेच्या आधीच विद्यार्थिनींना प्रश्न पुरविले गेले

परीक्षेच्या आधीच शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना प्रश्नांची यादी त्यांच्या उत्तरांसह पुरविण्याचे धक्कादायक गैरप्रकार मालाडच्या ‘टी. एस. बाफना कला …

कामगार सुधारणांविरोधात उद्या देशव्यापी बंद

कामगार सुधारणांच्या विरोधात कामगार संघटनांकडून बुधवार, २ सप्टेंबर रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला असला तरी याचा मोठा फटका देशातील अर्थ तसेच उद्योग क्षेत्राला बसणार आहे.

राखी पौर्णिमेला १४ लाख तिकिट विक्री

दर दिवशी तब्बल ४० ते ४२ लाख प्रवाशांचा भार वाहून नेणाऱ्या मध्य रेल्वेवर फुकटय़ा प्रवाशांना पकडण्याचे प्रकार दर दिवशी घडत असतातच.

वाढीव चटईक्षेत्र, मुद्रांक शुल्क वाढीचा पर्याय

मुंबईतील अंधेरी-दहिसर मार्गावर मेट्रो मार्गासाठी निधी उभारण्यासाठी यापूर्वी आखण्यात आलेल्या काही मार्गाचा पुन्हा अवलंब करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.

कचरा उचलणारी रेल्वेगाडी!

मध्यरात्री साडेबारानंतरची वेळ.. पहाटे चारपासून सुरू झालेली उपनगरीय रेल्वेगाडय़ांची वाहतूक सुस्तावलेली..

मुंबईत लाचखोर नगरसेवक अटकेत

मुंबई महापालिकेचे प्रभाग क्रमांक ४४ चे राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक सिरील डिसोजा यांच्यासह एकाला ५० हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

‘अत्याचारग्रस्त मुलांसाठी ‘मनोधैर्य’सारखी योजना का नाही?’

लैंगिक अत्याचार झालेल्या मुलींच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदत म्हणून ज्याप्रमाणे ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत नुकसान भरपाई देण्यात येते.

सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

जेएनपीटीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी अनिल डिग्गीकर यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्या जागेवर आर. एल. मोपलवार यांची रस्ते विकास ..

वडाळा संक्रमण शिबिरात अशुद्ध पाणीपुरवठा

मुंबईत डेंग्यू, स्वाइन फ्लू, टायफॉइड अशा अनेक आजारांनी थैमान घातले असताना वडाळा येथील एका संक्रमण शिबिरातील रहिवाशांना गेले १२ दिवस अशुद्ध आणि मलाचा वास येणाऱ्या पाण्याचा पुरवठा होत आहेत.

कांदिवलीतील बेपत्ता मुले नाशिकमध्ये

कांदिवलीतून रविवारपासून बेपत्ता झालेली सात शाळकरी मुले नाशिकमध्ये सापडली आहेत.

शीना बोरा हत्याकांड : तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

शीना बोरा हत्येप्रकरणी मुंबई पोलीसांनी अटक केलेल्या तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत सोमवारी पाच सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली.

पोलिसांची संख्या, ठाणी वाढविणार

बदलापूर व अंबरनाथ या दोन शहरांचे किफायतशीर किमतीतील घरांमुळे वेगाने नागरीकरण होत आहे. त्यामुळे या शहरांत गुन्हेगारीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे.

कुतूहल – डेनिम-जीन्स (भाग-२)

डेनिमच्या खरेदी मूल्यातील विविधता ही डेनिमच्या बनवण्याच्या प्रक्रियेशी वा गुणात्मक दर्जाशी निगडित आहे.

संपाबाबत आज मुंबईत तोडग्याची शक्यता

सुधारित किमान वेतनाच्या अंमलबजावणीस्ठी सायिझग कामगारांनी सुरू केलेल्या संपाबाबत उद्या मुंबई येथे होणाऱ्या उच्चस्तरीय बठकीत तोडगा काढून संप मिटविण्याच्या प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती आमदार हाळवणकर यांनी दिली.

कामगार, शिक्षकांचे लक्ष बालमजुरांकडेही हवे

‘रविवार विशेष’ (२९ ऑगस्ट) पानांमध्ये अजित अभ्यंकर व प्रभाकर बाणासुरे यांनी बदलत्या कामगार कायद्यांचा अमानवी चेहरा स्पष्टपणे उघड करून दाखविला आहे.

मुंगश्या

लोणावळ्यातल्या मनशक्ती केंद्रातली अप्रतिम मिसळ खाऊन सागरसोबत वळवण डॅमच्या परिसरात पक्षी निरीक्षणासाठी फिरत होतो. काही अंतरावरून मुंगूस धावत गेला.

मुख्यमंत्री ‘उद्योगस्नेही’, तरीही..

उद्योगस्नेही धोरण यशस्वीपणे राबवल्याची पावती आता कुठे विदर्भाला मिळू लागलेली असताना, विदर्भाच्या नक्षलग्रस्त सूरजागड भागात खाणउद्योगास अहिंसक विरोधाचे काम नक्षलसमर्थक संघटना करीत आहेत.

१७२. भाव-मेळा

चोखामेळा यांचा उल्लेख होताच कर्मेद्र उद्गारला..
कर्मेद्र – शाळेत त्यांची कविता होती.. ऊस डोंगा..

आशा उद्याच्या डोळ्यांत माझ्या..

दरवर्षी काही लाखांच्या घरात वाढणाऱ्या ठाणे आणि आसपासच्या परिसरातील शहरांना येत्या काही दिवसांत बरे दिवस येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

प्रतिकूल होती साचे..

विरोधकास काळ्या रंगात रंगवून आपण उजळ होत नाही, याचे भान बिहारमधील सभेत लालूप्रसाद, सोनिया गांधी, नितीशकुमार या साऱ्यांनीच सोडले.

आता मात्र आर्थिक धोरणे हवीत..

संकट समोर उभे ठाकते तेव्हा कृतिकार्यक्रम आखावाच लागतो. आर्थिक आघाडीवर केंद्र सरकारला २००८ साली हे करावेच लागले होते आणि तशी पावले उचलली गेली,

राजीव मेहरिषी

नवे केंद्रीय गृह सचिव म्हणून राजीव मेहरिषी यांनी कार्यभार स्वीकारल्यावर त्यांच्यापुढे गुजरातमधील पटेल आंदोलन देशभर पसरू न देण्याचे ताजे आव्हान असेलच, परंतु अन्य आव्हानेही आहेत.

Just Now!
X