कायद्याचा विचार केला तर लिव्ह अॅण्ड लायसेन्ससाठी म्हणून असा कोणताही कायदा नाही.
कायद्याचा विचार केला तर लिव्ह अॅण्ड लायसेन्ससाठी म्हणून असा कोणताही कायदा नाही.
मुंबई नगरी एक माया नगरे असल्याने इथे सातत्याने वेगवेगळे मायाजाल आपल्या अवतीभोवती पसरले जाते.
घर विकायचे ठरल्यावर कोणतीही बिले न भरण्याकडे विकणाऱ्यांचा कल असायची शक्यता नाकारता येत नाही.
काही वेळा मूळ मालकाकडे मोबदल्यापोटी आलेल्या सदनिका मूळ मालक काही काळाने विक्रीस काढतो.