
नेस्कोचे जून २०१७ साठी संपलेल्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणेच आहेत.
नेस्कोचे जून २०१७ साठी संपलेल्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणेच आहेत.
कॅन्सरसाठी कंपनीकडे २५ हून अधिक औषधे असून एचआयव्हीसाठीदेखील ७ औषधांची निर्मिती तिने केली आहे.
आयसीआयसीआयसारख्या उत्तम प्रवर्तक असलेल्या या कंपनीत दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरेल.
येस बँकेने पहिल्या सहामाहीत उत्तम निकाल जाहीर करून सर्वानाच सुखद धक्का दिला आहे.
होंडा सिएल पॉवर प्रोडक्ट्स लिमिटेडची स्थापना ३२ वर्षांपूर्वी म्हणजे सप्टेंबर १९८५ मध्ये झाली.
बँको प्रॉडक्ट्सची स्थापना सुमारे ५६ वर्षांपूर्वी म्हणजे १९६१ मध्ये झाली.
वाढत्या मागणीमुळे आपली उत्पादन क्षमता वाढवतानाच कंपनीने आधुनिकीकरणावर भर दिला आहे.
खरे तर कॅस्ट्रॉलचा शेअर दोन वर्षांपूर्वी या स्तंभातून सुचविला होता
जीएसटीचा नक्की फायदा कोणत्या कंपन्यांना होईल, वगैरे अनेक चर्चाना गेले काही दिवस उधाण आले आहे
जागतिक स्तरावर मान्यता असलेली मॅजेस्को बहुतांशी मोठय़ा बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी आपले सॉफ्टवेअर देते.
गुंतवणूकदाराची थोडा धोका पत्करायची तयारी आहे असे गुंतवणूकदार हा शेअर खरेदी करू शकतात.