11 August 2020

News Flash
डॉ. अजित रानडे

डॉ. अजित रानडे

जीएसटी.. निकड कळीच्या सुधारणांची!

जीएसटी तथा वस्तू आणि सेवा कर लागू झाल्याला आता तीन वर्षे झाली आहेत. परंतु त्याच्या अंमलबजावणीतील अनेक घोळ, त्रुटी आणि दोष अद्यापि कायम आहेत.

टाळेबंदीचे चक्रव्यूह भेदताना..

कोविडमुळे वाटय़ाला आलेल्या टाळेबंदीच्या चक्रव्यूहात आपण सर्वच अडकलो खरे, पण ते भेदून बाहेर कसं पडायचं याचं उत्तर कोणाकडेच नाही.

बुडीत कर्जे : सार्वजनिक बँकांचा पाय आणखी खोलात

नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांअखेर विविध बँकांनी ८० हजार कोटींचा तोटा नोंदवलेला आहे.

नोटाबंदीची वर्षपूर्ती; यश किरकोळ, अपयशच अधिक

या नोटाबंदीच्या निर्णयाचा उद्देश सुरुवातीपासूनच स्पष्ट नव्हता.

जीएसटीचा गुंता

जीएसटीशी जुळवून घेताना सुरुवातीला बराच गुंता सोडवावा लागणार आहे.

Union Budget 2017: समतोल साधणारा अर्थसंकल्प

या वर्षीचा अर्थसंकल्प हा अर्थमंत्री अरुण जेटली यांचा चौथा अर्थसंकल्प.

अर्थसंकल्पातून होईल का दु:खहरण?

नोटांच्या अदलाबदलीच्या महान निर्णयाने अर्थव्यवस्थेत चलनतुटवडा निर्माण केला.

निर्णय ‘साहसी’ आणि नेम चुकीचा!

पंतप्रधानांनी टाकलेल्या धाडसी पावलाचे नेमके हेच उद्दिष्ट आहे असे भासविले गेले

४ सप्टेंबरपासूनची चार आव्हाने..

डॉ. ऊर्जित पटेल यांची रिझव्‍‌र्ह बँकेचे चोविसावे गव्हर्नर म्हणून नियुक्ती घोषित झाली आहे.

‘जीएसटी’ उणे-अधिक

ही ‘जीएसटी’ नामक मोठी एकजूट साधली जायला तब्बल १५ वर्षांचा कालावधी लागला.

दृष्टिक्षेपात.. ‘मेक इन इंडिया’

पंतप्रधानांनी केलेल्या वादळी दौऱ्यांतून आपल्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे.

Just Now!
X