scorecardresearch

अक्षय साबळे

अक्षय साबळे हे लोकसत्ता.कॉममध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राशी निगडीत घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र या पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पोलिसनामा येथून पत्रकारितेची सुरुवात केली. येथे ‘सब एडिएर’ म्हणून काम केलं. यानंतर सकाळ येथे ‘सब एडिटर’ या पदावर काम केलं. ईटीव्ही भारतमध्येही ‘कंटेट एडिटर’ या पदावर काम केलं आहे. तुम्ही अक्षय साबळे यांना खाली दिलेल्य सोशल मीडिया हॅण्डलवर फोलो करू शकता.
Manoj Jarange eknath shinde
मनोज जरांगे-पाटलांचं २० जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण, मुख्यमंत्री पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “कुणीही…”

“….तोपर्यंत सर्वांनी संयम राखणं महत्वाचं आहे”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला केलं आहे.

manoj jarange patil chhagan bhujbal
“आरक्षण मिळूदे तुला हिसकाच दाखवतो, खूप दिवस झालं तुझी…”, एकेरी उल्लेख करत जरांगे-पाटलांचा भुजबळांना इशारा

“निष्पाप तरूणांना गुंतवण्याचं काम सरकारनं केलं”, असा आरोपही जरांगे-पाटलांनी केला आहे.

jitendra awhad hasan mushrif
“भाजपाबरोबर जाण्यासाठी मी सही केली होती, पण…”, जितेंद्र आव्हाडांचं हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर

“मी तुमच्या नादाला लागलो नाही, माझ्या…”, असा इशाराही आव्हाडांनी मुश्रीफांना दिला आहे.

ajit pawar jitendra awhad
“सगळं यालाच कळतं का?” अजित पवार गटातील मंत्र्याची आव्हाडांवर टीका; म्हणाले, “पक्षात कुणी विचारत नसल्यानं…”

“भाजपाबरोबर सत्तेत जाण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेतला होता,” असं मंत्र्यांनी म्हटलं आहे.

uddhav thackeray eknath shinde narendra modi
“पंतप्रधान मोदी अन् उद्धव ठाकरे एकत्र येत सत्ता स्थापन करणार होते, पण…”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

“उद्धव ठाकरेंची दिशाभूल करण्याचं काम संजय राऊतांनी केलं”, अशी टीकाही शिंदे गटातील मंत्र्यांनी केली.

vijay wadettiwar sanjay raut
“ठाकरे गट लोकसभेच्या २३ जागा लढवणार”, संजय राऊतांच्या वक्तव्यावर वडेट्टीवार म्हणाले, “हायकमांड…”

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे.

bacchu kadu manoj jarange patil
“आईची जात मुलांना लागू केल्यास मोठा घोळ होईल”, बच्चू कडूंच्या विधानावर जरांगे-पाटील म्हणाले…

मनोज जरांगे-पाटील यांनी नवी मागणी केल्यामुळे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.

Sanjay Raut
“काँग्रेसने महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा लढवाव्यात, पण आम्ही…”, संजय राऊतांचा मोठा दावा

“प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे घटक असावेत, याबद्दल…,” असेही संजय राऊतांनी म्हटलं.

Brij Bhushan Sharan Singh Sanjay Singh sakshi malik
कुस्तीगीर संघटनेचे नवे अध्यक्ष म्हणतात, “ब्रिजभूषण सिंह मला मोठ्या भावासारखे”; साक्षी मलिकच्या निवृत्तीवरही केलं भाष्य!

नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह यांनी म्हटलं, “गेल्या ११ महिन्यांपासून…”

uddhav thackeray modi
“दहा वर्षांत मोदींनी संसदेत अन् बाहेर विरोधकांच्या नकलाच केल्या, म्हणून…”, धनखड प्रकरणावरून ठाकरे गटाचा हल्लाबोल

“सध्या देशात काही लोक हिटलरची नक्कल करतात, हिटलरप्रमाणे त्यांचे जगणे, वागणे, राज्य करणे सुरू आहे,” अशी टीकाही ठाकरे गटानं पंतप्रधान…

Former Captain David Warner 'Blocked' By Sunrisers Hyderabad On X & Instagram
IPL 2024 : सनराईज हैदराबादनं डेव्हिड वॉर्नरला केलं ब्लॉक, सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमी संतापले

डेव्हिड वॉर्नर कमिन्स आणि हेडचं अभिनंदन करण्यासाठी इन्स्टाग्राम आणि एक्स ( ट्वीट ) अकाउंटवर पोस्ट करायला गेला, पण…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या