
“चार-पाच वर्षापूर्वी घडलेल्या घटनांच्या लक्षवेधी लागतात, पण…” अशी खंतही भास्कर जाधवांनी व्यक्त केली.
“चार-पाच वर्षापूर्वी घडलेल्या घटनांच्या लक्षवेधी लागतात, पण…” अशी खंतही भास्कर जाधवांनी व्यक्त केली.
खासदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर विरोधकांनी संसदेच्या पायऱ्यांवर निदर्शने केली.
सोमवारी लोकसभा आणि राज्यसभेतील ७८ खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं.
“…म्हणून ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र आलो आहोत,” असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
“महाजनांकडे १० वर्षात करोडोंची मालमत्ता कशी आली?” असा सवालही खडसेंनी उपस्थित केला आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ३३ खासदारांचं निलंबन केलं होतं.
काही दिवसांपूर्वीच लोकसभा अध्यक्षांनी १३ खासदारांना निलंबित केलं होतं.
“उद्धव ठाकरे विधानपरिषदेत आल्यानं अशाप्रकारचे विषय आज आले असतील पण…”, असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.
“जरांगे-पाटील आणि भुजबळांनी एकमेकांवर टीका करू नये,” अशी विनंती मिटकरांनी केली आहे.
“एकनाथ खडसेंची परिस्थिती केविलवाणी झाली आहे”, असं टीकास्रही गिरीश महाजनांनी सोडलं आहे.
शरद पवारांवरील टीकेवरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही फडणवीसांना लक्ष्य केलं आहे
“संघटनेत काम करताना कार्यकर्ता कितीही मोठा झाला, तरी…”, असेही पंतप्रधानांनी म्हटलं.