
धर्मगुरूचा मृतदेह आढळल्यानंतर नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग २७ रोखून धरला आहे.
धर्मगुरूचा मृतदेह आढळल्यानंतर नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग २७ रोखून धरला आहे.
अण्णा हजारेंनी ठाकरेंना लक्ष्य करत फडणवीसांचं कौतुक केलं आहे.
“मोदींवरील जनतेच्या विश्वासामुळे भाजपाला यश मिळेल”, असंही तावडेंनी सांगितलं.
“शिवसेनेनं कधीही विकासाच्या विरोधात भूमिका घेतली नाही”, असंही संजय राऊतांनी सांगितलं.
मध्य प्रदेशात उमंद सिंगार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली आहे.
“सगळ्यांना नोटीस पाठवण्यात येत आहेत, कशी तुमच्याशी चर्चा करायची?” असा सवालही जरांगे-पाटलांनी महाजनांना विचारला आहे.
“‘यु टर्न फेम’ श्रीमान उध्दव ठाकरे यांनी आज मोर्चा काढला तोही…”
पात्र सदनिकाधारांना मुंबईतील ‘एसआरए’पेक्षा १७ टक्के अधिक क्षेत्रफळ मिळेल, असंही अदाणी समूहानं म्हटलं आहे.
“करोनाच्या काळात धारावीतील लोकांना पात्र-अपात्र ठरवलं नाही, मग…”, असा सवालही ठाकरेंनी शिंदे सरकारला विचारला आहे.
“…म्हणून मुंबई आणि धारावी गिळायला बोके निघाले आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी सरकारवर केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन केलं आहे
जरांगे-पाटलांनी १७ डिसेंबरला अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे.