scorecardresearch

अक्षय साबळे

अक्षय साबळे हे लोकसत्ता.कॉममध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राशी निगडीत घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र या पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पोलिसनामा येथून पत्रकारितेची सुरुवात केली. येथे ‘सब एडिएर’ म्हणून काम केलं. यानंतर सकाळ येथे ‘सब एडिटर’ या पदावर काम केलं. ईटीव्ही भारतमध्येही ‘कंटेट एडिटर’ या पदावर काम केलं आहे. तुम्ही अक्षय साबळे यांना खाली दिलेल्य सोशल मीडिया हॅण्डलवर फोलो करू शकता.
babanrao taywade
“ओबीसी विरोधात बोलणाऱ्याचे हात-पाय कापून ठेवण्याची ताकद ठेवा”, बबनराव तायवाडेंचं वादग्रस्त विधान

“…तर महाराष्ट्रात फिरणे बंद करू”, असा इशाराही तायवाडेंनी जरांगे-पाटलांना दिला आहे.

manoj jarange patil chhagan bhujbal
“तुम्ही कुणाची लायकी काढता?” जरांगे-पाटलांवर छगन भुजबळ संतापले; म्हणाले, “शिवरायांच्या स्वराज्यासाठी…”

“ओबीसी समाज हा देशाचा निर्माणकर्ता आहे”, असेही भुजबळांनी सांगितलं.

chhagan bhujbal prakash ambedkar
प्रकाश आंबेडकरांचा ओबीसी नेत्यांना इशारा, छगन भुजबळ म्हणाले, “मी त्यांना सांगू इच्छितो की…”

“अडचणीत असताना प्रकाश आंबेडकरांनी सहकार्य करावे”, अशी विनंतीही छगन भुजबळांनी केली आहे.

chhagan bhujbal prakash shendage prakash ambedkar
“ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये, कारण…”, प्रकाश आंबेडकरांचा छगन भुजबळ अन् प्रकाश शेंडगेंना इशारा

“आता आरक्षण वाचवता येत नाही, म्हणून…”, असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला.

Manoj Jarange Chhagan Bhujbal
मनोज जरांगे-पाटलांच्या टार्गेटवर छगन भुजबळ का आहेत? कारण सांगत म्हणाले…

लाठीचार्ज झाल्यानंतर तिथेच होता का? की दुसरीकडे गेला होता? या प्रश्नावर जरांगे-पाटलांनी भाष्य केलं आहे.

narendra modi sanjay raut
“मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये मोदींची ‘जादू’ चालणार नाही, हे…”, संजय राऊतांचा हल्लाबोल

“…म्हणून भाजपाला मते मागण्याचा अधिकार नाही”, असेही संजय राऊतांनी सुनावलं आहे.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis 3
“लोकसभेला भाजपा २६, तर शिंदेंची शिवसेना अन् अजित पवार गट…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

“महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा सर्व्हे करण्यात आला आहे,” अशी माहिती फडणवीसांनी दिली.

eknath shinde prithviraj chavan narendra modi
“मोदींनी मान्यता दिली नसती, तर घोडेबाजार झाला नसता”, चव्हाणांच्या वक्तव्यावर शिंदे गटातील मंत्री प्रत्युत्तर देत म्हणाले…

“…म्हणून पक्षांतरबंदी कायदा कुचकामी ठरला”, असंही पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं.

लोकसत्ता विशेष