
हरभजन सिंगने माफी मागावी अशीही मागणी ‘एक्स’वर ( ट्वीटर ) करण्यात येत आहे.
हरभजन सिंगने माफी मागावी अशीही मागणी ‘एक्स’वर ( ट्वीटर ) करण्यात येत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियात सामना सुरु असतानाच भाजपा आणि काँग्रेसमध्ये टोलेबाजी सुरू आहे.
मुईझ यांचा पीपल्स नॅशनल काँग्रेस हा पक्ष पूर्णपणे चीनधार्जिणा मानला जातो
…तर मजुरांना वाचवता आलं असतं, असं बोगद्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं सांगितलं आहे.
IND vs AUS Final : “भारतीय खेळाडू असल्याने तुम्हाला दडपणांना सामोरे जावे लागतेच”, असं रोहित शर्मानं सांगितलं.
छगन भुजबळांनी मनोज जरांगे-पाटलांवर केलेल्या टीकेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाधवांना काळं फासलं.
“…अन्यथा कुणीतरी आमच्यासारखं उठून काठीला-काठी भिडल्यावर तुम्ही जागे होणार का?” असा सवाल भुजबळांनी पोलिसांना विचारला आहे.
“संभाजीराजे तुम्ही कुठल्याही एका समाजाचे नाहीत, तर…”, असेही भुजबळांनी म्हटलं आहे.
“मराठ्यांची मुलं मोठी झाली, तर आपलं काय होणार? म्हणून…”, असा आरोपही जरांगे-पाटलांनी केला आहे.
छगन भुजबळ आणि मनोज जरांगे-पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु असताना देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
“तुम्ही लोकांचं रक्त पिता, पैसे खाता, मग तुम्हाला कोण शेंदूर लावेल?” असा सवालही जरांगे-पाटलांनी भुजबळांना केला आहे.