scorecardresearch

अक्षय साबळे

अक्षय साबळे हे लोकसत्ता.कॉममध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राशी निगडीत घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र या पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पोलिसनामा येथून पत्रकारितेची सुरुवात केली. येथे ‘सब एडिएर’ म्हणून काम केलं. यानंतर सकाळ येथे ‘सब एडिटर’ या पदावर काम केलं. ईटीव्ही भारतमध्येही ‘कंटेट एडिटर’ या पदावर काम केलं आहे. तुम्ही अक्षय साबळे यांना खाली दिलेल्य सोशल मीडिया हॅण्डलवर फोलो करू शकता.
manoj jarange patil on burn mla house
“जाळपोळ करणारे सत्ताधारी पक्षातील लोक, हे थांबवा अन्यथा…”, जरांगे-पाटलांचं विधान

“आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला जात आहे” अशी शंकाही जरांगे-पाटलांनी उपस्थित केली.

bjp prakash solanke residence in Beed has been attacked by Maratha reservation protestors
प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक, वाहनांची जाळपोळ; भाजपाचे मंत्री म्हणाले, “गावबंदीपर्यंत समजू शकत होतो, पण…”

“मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे”, असं महाजनांनी सांगितलं.

eknath shinde uddhav thackeray manoj jarange patil
“जरांगे-पाटलांचा बळी घेण्याचं कट-कारस्थान राज्यकर्त्यांच्या मनात आहे का?”, ठाकरे गटातील खासदाराचा सवाल

“जरांगे-पाटलांच्या पाठिशी उद्धव ठाकरे, शरद पवार अन्…”, असेही खासदार म्हणाले

Eknath Shinde Uddhav Thackeray Devendra Fadnavis 2
“एकनाथ शिंदे अपात्र झाले तर विधानपरिषदेवर निवडून आणू”, फडणवीसांच्या विधानावर ठाकरे गटातील खासदार म्हणाले…

“…याचा अर्थ धुसफूस असल्याचं स्पष्ट होतंय”, अशी शंकाही खासदारांनी व्यक्त केली.

devendra fadnavis manoj jarange patil
हात थरथर कापतात, बोलताही येईना, फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर जरांगे-पाटील प्रत्युत्तर देत म्हणाले, “मराठे…”

“३०-३१ ऑक्टोबरपर्यंत आम्ही वाट पाहू,” असा इशारा जरांगे-पाटलांनी सरकारला दिला आहे.

Rahul Gandhi Criticized PM Modi
“पंतप्रधानांनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याचं आश्वासन दिलेलं, पण मी…”, राहुल गांधींचं विधान

“छत्तीसगडमध्ये काँग्रेसची पुन्हा सत्ता आल्यास सरकारी शाळा आणि महाविद्यालयात मोफत शिक्षण दिलं जाईल,” असं राहुल गांधींनी म्हटलं.

sanjay raut devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांचा इतिहास कच्चा, छत्री उगवावी तसं…”, ‘त्या’ आरोपाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

“एकनाथ शिंदेंही मोदी आणि शाहांच्या कृपेने मुख्यमंत्री झाले”, असं संजय राऊतांनी सांगितलं.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या