
“मराठा समाजाला कोर्ट आणि कचेरीत गुंतवण्याचं काम…”, असा आरोपही भास्कर जाधवांनी केला.
“मराठा समाजाला कोर्ट आणि कचेरीत गुंतवण्याचं काम…”, असा आरोपही भास्कर जाधवांनी केला.
रशियातील एका टेलिग्राम चॅनलने पुतिन यांच्या प्रकृतीबाबत वृत्त दिलं होतं.
निलेश राणेंनी अशाप्रकारे तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानं अनेकांना धक्का बसला आहे.
तिकीट देण्यात आलेल्या उमेदवाराला विरोध करण्याचा निश्चय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे
“हे सर्व बाटगे शिवाजी पार्कवर दिसतील,” अशी टीकाही शिंदे गटातील नेत्यानं ठाकरे गटावर केली.
“मराठासह बाकीचे समाजही म्हणतील एकनाथ शिंदे…”, असेही जरांगे-पाटलांनी म्हटलं.
बीजिंग दौऱ्यात अमेरिकन काँग्रेसच्या नेत्यांनी इस्रायल-हमास युद्धाच्या मुद्द्यावर शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली होती.
“रावणाकडे सोन्याच्या विटा म्हणजे सोन्याचे खोके होते, पण…”, अशी टीकाही ठाकरे गटानं शिंदे गटावर केली आहे.
“शिवतीर्थ आणि गद्दारांच्या मेळाव्याची तुलना होऊ शकत नाही”
दोन मुलांच्या आईचा दगड फोडणाऱ्या व्यक्तीवर जीव जडला होता, पण…
या आगीत तीन जण गंभीर झाले आहेत. अग्निशन दलाचे अधिकारी आगीचं कारण तपासत आहेत.
पुण्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या दृष्टीनं हे स्टिकर्स लावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.