News Flash

एएनआय

आम्ही काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना पाठिंबा देणारच; पाकिस्तानची दर्पोक्ती

काश्मीरी जनतेला स्वयंनिर्णयाचा हक्क मिळावा.

Neet Result: नीट परीक्षेचा निकाल २६ जून आधी; सुप्रीम कोर्टाचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला (सीबीएसई) CBSE राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा (नीट) Neet Result निकाल जाहीर करण्याची परवानगी दिली. काही दिवसांपूर्वी मद्रास हायकोर्टाने ‘नीट’चे निकाल जाहीर करण्याला स्थगिती दिली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी होईपर्यंत ‘नीट’चे निकाल राखून ठेवले जावेत, असे हायकोर्टाने म्हटले होते. या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर […]

काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानचा अंदाधुंद गोळीबार

भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना मोठा धक्का बसला आहे.

महिलांची ‘ढाल’ करून दगडफेक करणाऱ्यांना रोखण्यासाठी लष्कराचा ‘मास्टर प्लॅन’!

अशावेळी जवान या महिलांना हात लावायला कचरतात.

बरेलीत बस-ट्रकचा भीषण अपघात; २२ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू

आग इतकी भीषण होती की ती विझवण्यासाठी बराच काळ लागला.

कसोटीतून निवृत्तीनंतरही महेंद्र सिंह धोनीला ‘अ’ श्रेणी; रामचंद्र गुहांचा आक्षेप

राष्ट्रीय प्रशिक्षकांना विशेष वागणूक दिली जाते.

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी सेहवागचा अर्ज

अनिल कुंबळे आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

भारतीय सैन्याकडून पाकच्या ५ जवानांना कंठस्नान- सूत्र

पाकचे आणखी सहा सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

सोशल मीडियावरील अफवांचे मेसेज फॉरवर्ड करू नका; राजनाथ सिंहाचे जवानांना आवाहन

तुमच्यावर केवळ सीमेवरच्या सुरक्षेचीच जबाबदारी नाही.

प्रसारमाध्यमांनी अयोध्येतील जागेला ‘बाबरी मशीद’ नव्हे तर ‘राम जन्मभूमी’ म्हणावे- साक्षी महाराज

बाबर हा भारतीय नव्हता आणि त्याला भारताशी काहीही देणेघेणे नव्हते.

Watch Video : मालेगावमध्ये गोमांस बाळगल्याच्या संशयावरून गोरक्षकांची मांसविक्रेत्यांना मारहाण

महाराष्ट्र सरकारने २०१५ मध्ये राज्यभरात गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू केला होता.

सोनियांच्या ‘लंच पे चर्चा’ ला अनुपस्थित राहिल्याचा चुकीचा अर्थ काढला जातोय- नितीश कुमार

माझ्या गैरहजरीचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे नितीश यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

उरी सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी पाकचा हल्ला उधळला; ‘बॅट’च्या दोन जवानांना कंठस्नान

भारतीय लष्कराने बॅट टीमच्या दोन जवानांना कंठस्नान घातले.

भारताने सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा पाकिस्तानचा दावा

उखळी तोफांच्या माऱ्यामुळे सब्जकोट गावातील घराचे छत कोसळले.

अक्सा बीचवर जीवरक्षकांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणांचे प्राण

२० मिनिटांच्या प्रयत्नानंतर या तिघांनाही सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात आले.

JK: काश्मीरमध्ये गोळ्यांनी चाळण झालेला लेफ्टनंटचा मृतदेह सापडला

सध्या स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पाकमध्ये जायची हिंमत दाखवून मोदींनी बलवान असल्याचे दाखवून दिले: मेहबुबा

मोदींनी कोणताही निर्णय घेतला तरी त्याला संपूर्ण देशाचा पाठिंबा असेल.

एकाचवेळी निवडणुका घेण्यामागे प्रादेशिक पक्ष संपवण्याचा डाव- लालूप्रसाद यादव

या प्रस्तावामुळे केवळ उच्चवर्णीयांनाच फायदा मिळणार आहे.

सहा महिन्यानंतर केदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले; पहिल्या दर्शनाचा मान मोदींना

केदारनाथ मंदिर आजपासून भाविकांच्या दर्शनासाठी खुले झाले.

नागरीक सरकारपासून स्वत:ची ओळख लपवू शकत नाहीत- केंद्र सरकार

कोणत्याही नागरिकाला स्वत:ची ओळख लपवण्याची मुभा देता येणार नाही

काँग्रेसच्या काळात केवळ एकदाच मृतदेहाची विटंबना झाली- ए.के.अँटोनी

या सगळ्याचा भारतीय सैन्याच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम झाला आहे.

पाकिस्तान स्वत:च्या विनाशाला आमंत्रण देतोय- मुख्तार अब्बास नक्वी

जवानांचे मृतदेह छिन्नविछिन्न करण्याच्या पाकच्या घृणास्पद कृत्यावर सध्या तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Just Now!
X