News Flash

एएनआय

‘व्हायब्रंट गुजरात’चा फायदा केवळ मुठभर व्यक्तींनाच- राहुल गांधी

व्हायब्रंट गुजरात अभियानाचा गुजरातमधील कोणत्याच समाजाचा फायदा झाला नाही. केवळ १५ व्यक्तींनाच या सगळ्यातून फायदा झाला आणि आता त्याच व्यक्ती त्याच्या जाहिरातबाजीसाठी पैसे देत आहेत. इतर लोक केवळ बघत आहेत, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते सोमवारी गुजरातमधील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी गुजरात सरकार आणि उद्योगपतींचे साटेलोटे असल्याचा आरोप केला. […]

पाकिस्तानच्या गोळीबारात पूँछ सेक्टरमधील दोन जवान शहीद

पूँछ सेक्टरमध्ये सोमवारी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले.

तिहेरी तलाकला राजकीय मुद्दा बनवू नका; मोदींचे मुस्लिम समाजाला आवाहन

समाजातील जाणत्या लोकांनी महिलांना हक्क मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

बलात्कार प्रकरणातील आरोपी मंत्री गायत्री प्रजापतीच्या जामिनाला न्यायालयाची स्थगिती

अल्पवयीन मुलीवरही बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता.

Farmers suicide matter : शेतकऱ्यांच्या आत्महत्या वैयक्तिक कारणांमुळे; तामिळनाडू सरकारचा दावा

तामिळनाडूत एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही.

दिल्लीतील जनतेने नकारात्मक आणि नाटकी राजकारण नाकारले- अमित शहा

मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजप विजयी घौडदौड करत आहे.

पवार तर मोदींचे गुरू, पण एखाद्याच्या मनातलं हेरणं अवघड, उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य

शरद पवारांच्याबाबतीत बोलायचे झाले तर ते नरेंद्र मोदी यांचे गुरू आहेत.

Malegaon blast case : साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला न्यायालयाकडून जामीन मंजूर

साध्वी प्रज्ञा सिंहला तिचा पासपोर्ट न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे २६ जवान शहीद

नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत ११ जवान शहीद

अरूणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग; भारताने चीनला सुनावले

चीनने अरुणाचल हा दक्षिण तिबेट असल्याचे सांगून त्यावर दावा केला आहे.

संपूर्ण अंग झाकणारे कपडे घाला; दिल्ली आयआयटीच्या वसतिगृहाचे आदेश

मुलींनी कार्यक्रमाला येताना संपूर्ण अंग झाकणारे पाश्चात्य किंवा भारतीय कपडे घालावेत.

पाहाः अमेरिकेने आयसिसच्या तळावर केलेल्या बॉम्बहल्ल्याचा व्हिडीओ

काल संध्याकाळी ७.३२ वाजता हा हल्ला करण्यात आला.

विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल हा तर भाजपचा पराभव- पी. चिदंबरम

भाजप चिदंबरम यांच्या या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार ?

मी वंदे मातरम् म्हणणार नाही; काँग्रेस नेत्याचे भाजपला आव्हान

भाजपची स्थापन होण्यापूर्वी देशातील लोक वंदे मातरम् म्हणत नव्हते का?

Yogi Adityanath: महापुरुषांच्या जयंतीला शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी नको; योगी आदित्यनाथांची शिकवण

योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील शिक्षणात नवनवीन बदल आणि सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता.

…मग अटलबिहारी वाजपेयी यांनाही देशद्रोही म्हणायचं का?- यशवंत सिन्हा

फुटीरतावाद्यांशी साधी चर्चा करायचा विषय काढला तरी त्याला देशद्रोही ठरवले जाते.

कुलभूषण जाधव प्रकरणात मसुदा तयार करताना शशी थरूर यांची मदत घेतली नाही- स्वराज

मोदींनी यापूर्वीही अनेकदा थरूर यांना मदतीसाठी पाचारण केले आहे.

राहुल काँग्रेसचे अध्यक्ष होतील तेव्हा तुम्हाला आपोआप समजेल- सोनिया गांधी

काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुकीत राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्त्वाची धुरा दिली जाऊ शकते.

BS III इंजिनांवरील बंदीमुळे वाहननिर्मिती कंपन्यांचे १२०० कोटींचे नुकसान

एसआयएएम या स्वयंचलित वाहन उत्पादक संघटनेने यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे.

पाकिस्तानने कुलभूषण यांच्या हत्येचा कट आखलाय; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचा आरोप

भारत त्याच्याकडे पूर्वनियोजित हत्येचा कट म्हणूनच पाहिल

कथित भारतीय गुप्तहेर कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानाकडून मृत्यूदंडाची शिक्षा

‘घातपाती कारवायां’मध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले कथित भारतीय गुप्तहेर कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानकडून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठाविण्यात आल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना असलेल्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सने (आयएसआय) प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार रावळपिंडी येथील लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात हेरगिरीच्या आरोपाखाली बलुचिस्तान प्रांतातून कुलभूषण जाधव यांना अटक करण्यात […]

भारतीय चित्रपटांमध्ये प्रेमाची सुरूवात ही छेडछाडीपासून होते- मेनका गांधी

चित्रपटात नायक त्याच्या साथीदारांसोबत नायिकेच्या पाठीपाठी फिरतात

मोदी सरकारमुळे काळ्या पैशाविरोधातील लढ्याला मोठे यश

प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करासंबंधीच्या कारवायांमध्ये अभूतपूर्व वाढ पाहायला मिळाली आहे.

Alwar incident: अलवार प्रकरणावर स्पष्टीकरण द्या; राजस्थान सरकारला सुप्रीम कोर्टाचे आदेश

अलवार महामार्गावर गोरक्षकांनी सहा वाहने अडवली होते.

Just Now!
X