
पहिल्या वर्षांत मनमानीपणे चाललेल्या भाजपच्या कारभाराला मुंढेंच्या आगमनाने लगाम लागला.
पहिल्या वर्षांत मनमानीपणे चाललेल्या भाजपच्या कारभाराला मुंढेंच्या आगमनाने लगाम लागला.
विद्यापीठ नियमांकडे दुर्लक्ष करत त्यांचे पुढील वर्षांचे शैक्षणिक सत्रही सुरू केले जाते.
मीटरची देयके लगेच दुसऱ्या दिवशी ग्राहकाला खासगी टपाल सेवेने पाठविली जातील.
वैद्यकीय महाविद्यालय, शिक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्याने २५ प्रशिक्षणार्थीचे लक्ष्य गाठता आलेले नाही.
‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमात श्रीकांत कुलकर्णी यांनी टीडीआर प्रस्तावाबाबत हरकत घेऊन तक्रार केली होती.
उर्वरित विद्यार्थ्यांची रक्कम वर्ग करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
उपरोक्त मागण्यांवर केंद्राला सहा महिन्यांची मुदत देऊन अण्णांनी सध्या नव्याने संघटनबांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे.
पहिल्या टप्प्यातील गावांतील कामे तीन वर्षांपासून रखडलेली
ग्रामीण भागातील काहींनी आमदार निधीतून आदर्श गावांसाठी काही निधी राखून ठेवला.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सद्य:स्थितीत ३४ टक्के जलसाठा आहे.
समृद्धी महामार्गासाठी सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातील ४९ गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे.
मतदारसंघावर काही अपवाद वगळता प्रदीर्घ काळापासून काँग्रेस आघाडीने वर्चस्व राखल्याचा इतिहास आहे.