कधी सरकारी निर्णयाचे फटके बसतात, तर कधी गारपीट, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तीचे.
कधी सरकारी निर्णयाचे फटके बसतात, तर कधी गारपीट, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तीचे.
ती वेळ येण्याकरिता प्रथम युद्धात उतरावे लागते.
जमिनीचा इतका अल्प मोबदला मिळाला की, त्यातून घरात खाणाऱ्या दहा तोंडांसाठी दुसरे काही करणे शक्य नव्हते.
महोत्सवास काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना तरुणाईला थिरकवण्यासाठी माहोल तयार झाला आहे.
उन्हाळ कांदा संपुष्टात येण्याच्या मार्गावर असताना म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबरपासून कांदा दरात वाढ झाली.
उन्हाळ कांदा संपुष्टात येण्याच्या मार्गावर असताना म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबरपासून कांदा दरात वाढ झाली.
द्राक्ष हे देशाला मोठय़ा प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ.
मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्देश दिल्यानुसार प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
नाशिकजवळील मेरी येथील भूकंपमापन केंद्रात सकाळी पावणे दहा वाजता भूकंपाच्या धक्क्य़ाची नोंद झाली.
संवेदनशील लष्करी परिसराच्या सुरक्षेला सुरुंग लावणाऱ्या या निर्णयास देवळाली छावणी मंडळाने तीव्र विरोध दर्शविला आहे.
महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीपासून शिवसेना-भाजप यांच्यातील संघर्षांला धार चढली आहे.
निम्मा भावही मिळणे कठीण-शेतकऱ्यांची व्यथा